Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्र पोलीस भरती अलर्ट! कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदांसाठी अधिसूचना!!

September 5, 2026
in करिअर, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Maharashtra Police Recruitment

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्र पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत वेबसाइटवर त्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ही भरती कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल ड्रायव्हर या पदांवर होणार आहे. यासाठी विभाग राज्य पोलिस दला अंतर्गत पहिल्या टप्प्यात ८ हजार आणि दुसऱ्या टप्प्यात १२ हजार रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार, यासाठी अर्ज करु शकतात.

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता जाणून घेवूया…

  • महाराष्ट्र कॉन्स्टेबल भरती २०२२साठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र पोलीस ड्रायव्हर पदांसाठी, ड्रायव्हिंगचा अनुभव असलेला ड्रायव्हिंग लायसन्स अनिवार्य आहे.
  • उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक सहनशक्ति परीक्षण, चरित्र प्रमाणपत्र सत्यापन, मेडिकल टेस्ट इत्यादींच्या आधारे केली जाईल.
  • या संबंधित अधिसूचना जारी झाल्यानंतर उमेदवार ऑनलाइन अर्जाच्या तारखा, अचूक पात्रता निकष, निवड निकष आणि इतर तपशील तपासण्यास सक्षम असतील.

या भरतीसाठी वयोमर्यादा पुढीलप्रमाणे आहे.

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

या भरतीतील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून किती शुल्क आकारले जाणार याबाबत अजून माहिती देण्यात आलेली नाही.

अधिक माहितीसाठी भारतीय महाराष्ट्र राज्य पोलीस या अधिकृत वेबसाइट www.mahapolice.gov.in वर police-recruitment तपासा. तसेच मुंबई पोलिसांच्या अधिकृत वेबसाइटवरूनही माहिती मिळवू शकता.


Tags: careerConstable Driver PostConstable Postemploymentgood newsjob opportunitiesMaharashtra Police Recruitmentmuktpeethकरिअरकॉन्स्टेबल ड्रायव्हर पदकॉन्स्टेबल पदचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमहाराष्ट्र पोलीस भरतीमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

गुजरातच्या डीजी वंजारांचा वेगळा पक्ष…मोदी-शाहांशी तेव्हा चांगलं असूनही आता का असं?

Next Post

पुण्यातील ‘हे’ रूग्णालय ठरतयं लोकांसाठी आदर्श… मुलगी झाली तर, संपूर्ण प्रसूतीचे पैसे होतात माफ

Next Post
Pune Hospital

पुण्यातील 'हे' रूग्णालय ठरतयं लोकांसाठी आदर्श... मुलगी झाली तर, संपूर्ण प्रसूतीचे पैसे होतात माफ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!