मुक्तपीठ टीम रेल्वे मंत्रालयाने यूपीएससी अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोग आणि कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाशी विचारविनिमय करून भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवेत...
Read moreमुक्तपीठ टीम अनेकविध लाभ आणि सेवा मिळविण्यासाठी आपण स्वेच्छेने आवडीनुसार आधारचा आत्मविश्वासाने वापर करा, परंतु आपण आपल्या ओळखीचा पुरावा म्हणून बँक खाते, पॅन कार्ड तसेच पासपोर्टसह इतर कोणत्याही दस्तावेजांच्या वापराबाबत जी खबरदारी बाळगतो, तशीच खबरदारी आधारच्या वापराबाबतही बाळगा. आधार म्हणजे नागरीकांचे डिजिटल ओळखपत्रच आहे. म्हणूनच एखाद्या व्यक्तीच्या ओळखीची ऑनलाइन आणि ऑफलाइन पडताळणी करण्यासाठी आधार कार्ड हा देशभरात वापरला जाणारा एक महत्वाचा स्रोत आहे. देशातले नागरिक आपल्या आधार कार्ड क्रमांकाचा इलेक्ट्रॉनिक किंवा ऑफलाइन वापर करून आपल्या ओळखीशी संबंधित तपशीलाची पडताळणी आणि खात्री करू शकतात. आपण जरी कोणत्याही विश्वासार्ह संस्थेला आपल्या आधार कार्डाचा दस्तऐवज देणार असू तर अशावेळी देखील तशाच पद्धतीची खबरदारी घ्यायला हवी जशी आपण, मोबाईल क्रमांक, बँक खाते क्रमांक तसेच ओळखीचा पुरावा म्हणून पासपोर्ट, मतदार ओळखपत्र तसेच पॅन कार्डसारखे दस्तऐवज देताना बाळगतो. जर का एखाद्या नागरिकाला आपल्या आधार कार्डाचा दस्तऐवज द्यायचा नसेल तर अशा परिस्थितीसाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) व्हर्जुअल आयडेन्टिटीफायर अशी आभासी पद्धतीने ओळख पटवून देण्याची सेवा उपलब्ध करून दिली आहे. प्रत्यक्ष आधार क्रमांक देण्याऐवजी अशा तऱ्हेच्या पर्यायी पद्धतीने आपली ओळख पटवून देण्यासाठी संबंधीताला अधिकृत संकेतस्थळाला किंवा माय आधार पोर्टलला (myaadhaar portal) भेट द्यावी लागेल. यूआयडीएआयने आधारच्या सुरक्षेसाठी आधार लॉकिंग तसेच बायोमेट्रिक लॉकिंगची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. जर का एखादा नागरिक विशिष्ट काळात आधारचा वापर करणार नसतील तर अशावेळी ते आधार लॉकिंग तसेच बायोमेट्रिक लॉकिंगचा वापर करून आपल्या आधारची सुरक्षितता निश्चित करू शकतात. नागरिकांनी आपल्याला आलेले आधारचे पत्र / पीव्हीसी कार्ड किंवा त्याची प्रत कुठेही ठेवू नये / गहाळ करू नये असे आवाहन यूआयडीएआयने केले आहे. नागरिकांनी सर्वांसाठी खुल्या असलेल्या कोणत्याही व्यासपीठावर विशेषतः समाजमाध्यमे आणि सर्वांसाठी खुल्या माध्यमांवर आपले आधार कार्ड कुणाशीही सामायिक करू नये असा सल्लाही यूआयडीएआयने दिला आहे. जर आपल्याला आधारचा अनधिकृत वापर होत असल्याचा संशय असेल, किंवा आधारशी...
Read moreमुक्तपीठ टीम नवीन वर्ष २०२३ मध्ये आपण सगळे प्रवेश करणार आहोत. नवीन वर्ष आनंद घेऊन येवो हीच प्रत्येकाची इच्छा असते....
Read moreमुक्तपीठ टीम मधुमेह हा असा आजार आहे की, तो एकदा कोणाला जडला की पुन्हा आयुष्यभर पाठलाग सोडत नाही. मधुमेह रुग्णांच्या...
Read moreमुक्तपीठ टीम हायवेवरून प्रवास करण्यासाठी कॅश किंवा फास्टॅगद्वारे सरकारला टोल भरावा लागतो. ज्यासाठी टोल बूथवर थांबावे लागते आणि काहीवेळा लांब...
Read moreमुक्तपीठ टीम सिबिल स्कोअर हा एखाद्याला कर्ज घ्यायचे असेल तर त्याची गुणवत्ता सांगतो. सिबिल स्कोअर एखाद्याने कर्ज कसे घेतले आणि...
Read moreमुक्तपीठ टीम ज्या राहिवाशांना दहा वर्षांपूर्वी आधार कार्डे मिळाली आहेत आणि ज्यांनी या दहा वर्षात कधीही ही आधार कार्डे अद्ययावत...
Read moreमुक्तपीठ टीम सिडको महामंडळाच्या महागृहनिर्माण योजना दिवाळी - २०२२ या गृहनिर्माण योजनेस मिळत असलेल्या नागरिकांच्या उदंड प्रतिसादामुळे आणि नागरिकांना केलेल्या...
Read moreमुक्तपीठ टीम हिवाळ्यात अॅलर्जिक ऱ्हायनायटिसचे प्रमाण वाढते. अॅलर्जी आणि नासिकाशोथ म्हणजे नाकातील संसर्ग. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला याचा त्रास होऊ शकतो....
Read moreमुक्तपीठ टीम कोरोना चीनसह अनेक देशांना पुन्हा संक्रमित करत आहे. भारतात सध्या स्थिती चांगली आहे. मात्र, सरकारने सुरक्षेच्या दिशेने पावले...
Read more© 2021 by Muktpeeth Team