Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अॅलर्जिक ऱ्हायनायटिस कशा प्रकारे टाळावे, जाणून घ्या त्याची लक्षणे आणि उपचार…

September 5, 2026
in आरोग्य, उपयोगी बातम्या
0
Nasal Allergy

मुक्तपीठ टीम

हिवाळ्यात अॅलर्जिक ऱ्हायनायटिसचे प्रमाण वाढते. अॅलर्जी आणि नासिकाशोथ म्हणजे नाकातील संसर्ग. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला याचा त्रास होऊ शकतो. यामुळे नाक बंद होणे व खाज येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, शिंका येणे, कानात अडथळे येणे, डोळ्यांना खाज येणे, घसा खवखवणे इत्यादी लक्षणे दिसतात. ज्या गोष्टींची अ‍ॅलर्जी आहे त्या गोष्टी टाळा. डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर औषधे घ्या.

पोश्चरल फॉल इन ब्लडप्रेशर म्हणजे काय?…

  • अॅलर्जिक ऱ्हायनायटिस ही समस्या कोणत्याही ऋतूत उद्भवू शकते.
  • हिवाळ्यात या संसर्गाचे प्रमाण थोडे वाढते.
  • या समस्येत नाक बंद झाल्यामुळे रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो.
  • रुग्णाला नाक, कपाळ आणि डोळ्याभोवती वेदना जाणवतात.
  • पीडित व्यक्तीची चव आणि वास घेण्याची क्षमता कमी होते.
  • रुग्णाच्या स्थितीनुसार, डॉक्टर अॅलर्जीविरोधी औषधे देतात.
  • रुग्णाला वाफ घेतल्याने फायदा होतो.
  • हिवाळ्यात, मध्यमवयीन आणि वृद्ध व्यक्तींना बेडवरून उठल्यानंतर अचानक चक्कर येणे किंवा अस्वस्थता जाणवू शकते.
  • हे पीडितेच्या कमी रक्तदाबामुळे होते.
  • या समस्येला वैद्यकीय भाषेत ‘पोश्चरल फॉल इन ब्लडप्रेशर’ किंवा ‘हायपोटेन्शन’ असे म्हणतात.

असे झाल्यास काय करायचं?

  • पीडित व्यक्तीचा रक्तदाब तपासून त्याला लिंबू आणि मीठ पाणी द्या.
  • रुग्णाला आराम मिळत नसेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • पटकन बेडवरून उठणे टाळा.
  • अंथरुणावरून उठण्यापूर्वी अंग झटका, हाता पायांची हाल चाल करा, मग हळू हळू उठा.

Tags: Allergic rhinitishealthNasal Allergynews2useअॅलर्जिक ऱ्हायनायटिसआरेग्यउपयोगी बातमी
Previous Post

स्टॅम्प पेपर घोटाळेबाज तेलगीच्या वेब सीरिजला स्थगिती नाही! Scam सिझन २मध्ये पत्रकार संजय सिंहांनी उघड केलेला घोटाळा!!

Next Post

ICICI बँकेच्या चंदा कोचर: कॉर्पोरेट आयकॉन ते पतीसह गजाआड! ‘तो’ घोटाळा कोणता?

Next Post
Chanda Kocchar

ICICI बँकेच्या चंदा कोचर: कॉर्पोरेट आयकॉन ते पतीसह गजाआड! 'तो' घोटाळा कोणता?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!