घडलं-बिघडलं

आज १४ हजार ९१० कोरोनामुक्त होऊन घरी परतले! परभणी शहरात शून्य नवे रुग्ण!

मुक्तपीठ टीम आज राज्यात १०,६९७ नवीन रुग्णांचे निदान. आज १४,९१० रुग्ण बरे होऊन घरी. राज्यात आजपर्यंत एकूण ५६,३१,७६७ करोना बाधित...

Read more

अखेर कोरोना रोखण्यासाठी आवश्यक वस्तू, औषधांवरील जीएसटी कमी

मुक्तपीठ टीम वस्तू व सेवा कर म्हणजेच जीएसटी परिषदेची ४४वी बैठक अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत अॅम्ब्युलन्स...

Read more

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली परभणीतील ऑक्सिजन प्लांटची पाहणी

मुक्तपीठ टीम राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज परभणी दौर्‍यात शहरातील जिल्हा परिषद कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या परिसरामध्ये ऊर्जा विभागाच्या वतीने...

Read more

पुण्याच्या मिलिट्री इंजिनीयरिंग कॉलेजची पासिंग आउट परेड संपन्न

मुक्तपीठ टीम पुण्याच्या मिलिट्री इंजिनीयरिंग कॉलेजच्या कॅडेट प्रशिक्षण प्रशिक्षण शाखेची पासिंग आउट परेड शनिवारी पार पडली. परेडचा आढावा कमांडंट सीएमई...

Read more

“अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठी कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत आता ८ लाख रुपयांपर्यंत वाढ” – नवाब मलिक

मुक्तपीठ टीम मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कर्ज योजनेकरीता आता विद्यार्थ्याच्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्नाची...

Read more

भाजपाला सोडलेल्या अकाली दलाची बसपाशी युती

मुक्तपीठ टीम पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अकाली दलाने मायवतींच्या बहुजन समाज पार्टी म्हणजेच बसपाशी युती केली आहे. शिवसेनेप्रमाणेच भाजपाचा देशातील...

Read more

कोरोना लसींच्या डोसमधील अंतर वाढल्याने संसर्गाचा धोका अधिक!

मुक्तपीठ टीम भारत सरकारने कोव्हिशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय बदलला जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील सर्वात मोठे विषाणू तज्ज्ञ...

Read more

अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांच्या प्रकरणाशी तिहारमधील दहशतवाद्याचा संबंध नाही!

मुक्तपीठ टीम महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप घडवणाऱ्या उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या गाडीप्रकरणी आता नवीन माहिती समोर आली...

Read more

“पीककर्ज वाटपात शेतकऱ्यांची अडवणूक खपवून घेतली जाणार नाही”

मुक्तपीठ टीम मागील वर्षीप्रमाणे यावर्षी पीककर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आज जिल्हा अग्रणी अधिकारी हिंगोली यांच्याशी...

Read more
Page 707 of 925 1 706 707 708 925

ताज्या बातम्या

error: Content is protected !!