Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांच्या प्रकरणाशी तिहारमधील दहशतवाद्याचा संबंध नाही!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
antilia

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप घडवणाऱ्या उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या गाडीप्रकरणी आता नवीन माहिती समोर आली आहे. दिल्ली पोलिसांच्या चौकशीत तिहार तुरूंगातील इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी तहसीन अख्तरचा त्या प्रकरणाशी काहीच संबध नसल्याचे उघड झाले आहे. या दहशतवाद्याने केवळ चर्चेत येण्यासाठी फेब्रुवारीमध्ये उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी पार्क करण्यामागे आयएम असल्याची जबाबदारी घेतली होती.

 

अंबानींच्या निवासस्थानाबाहेरील स्फोटकांचे प्रकरण

• २५ फेब्रुवारीला मुंबईतील अंबानी यांच्या निवासस्थानी अँटिलियाच्या बाहेर रस्त्यावर २० जिलेटिनच्या काड्यांसह स्कॉर्पिओ वाहन सापडले होते.
• केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी १० मार्च रोजी जैश-उल-हिंद या दहशतवादी गटाचा टेलीग्रामवर आलेली संदेश ट्रेस केला.
• स्फोटकांची गाडी पुढे त्या प्रकरणातील तपास अधिकारी सचिन वाझे यांना आरोपी करण्यात आले होते आणि त्यांना मुंबई पोलिस सेवेतून काढून टाकण्यात आले होते.
• उभी करण्याची जबाबदारी जैश-उल-हिंद या दहशतवादी गटाच्यावतीने घेण्यात आली होती.
• तिहार कारागृहात बंदिस्त असलेल्या इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी तहसीन अख्तरच्या सेलमधील एका फोनमधून हा संदेश पोस्ट झाला होता.
• मात्र, आता त्याने केवळ चर्चेत राहण्यासाठी बनावट संदेश पोस्ट केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
• हे संपूर्ण प्रकरण सचिन वाझेने घडवून आणल्याचा आरोप आहे. ती गाडी ठेवण्यासाठी त्याने ज्याचा वापर केला मनसुख हिरेनच्या हत्येचाही वाझेंवर आरोप आहे.
• या प्रकरणात राजकारणही ढवळून निघाले होते. तत्कालिन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करण्यात आली. त्यांच्या १०० कोटींच्या खंडणी आरोपांमुळे तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुखांनाही राजीनामा द्यावा लागला.

 

कोण आहे दहशतवादी अख्तर?

• अख्तर २०१३ मध्ये हैदराबाद बॉम्बस्फोट प्रकरणात तुरुंगात फाशीची शिक्षा भोगत आहे.
• एका महिन्यासाठी दिल्ली पोलिसांनी अख्तरची चौकशी केली. त्याने सुरुवातीला म्हटले होते की, त्याच्या नवीन दहशतवादी गटाने अँटिलियाच्या बाहेर गाडी पार्क केली होती.
• परंतु महिनाभराच्या चौकशीनंतर त्याने हे सर्व खोटे असल्याचे कबूल केले
• अंबानी स्फोटके प्रकरणात इंडियन मुजाहिद्दीन किंवा त्याच्या नव्या दहशतवादी संघटनेची कोणतीही भूमिका नसल्याचे पोलिसांनी त्यांच्या अहवालात माहिती दिली आहे.


Tags: Maharashtramukesh ambaniतिहार कारागृहमहाराष्ट्रमुकेश अंबानीमुकेश अंबानी स्फोटके प्रकरण
Previous Post

“पीककर्ज वाटपात शेतकऱ्यांची अडवणूक खपवून घेतली जाणार नाही”

Next Post

कोरोना लसींच्या डोसमधील अंतर वाढल्याने संसर्गाचा धोका अधिक!

Next Post
dr. anthony fauci

कोरोना लसींच्या डोसमधील अंतर वाढल्याने संसर्गाचा धोका अधिक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!