घडलं-बिघडलं

“सावित्रीबाई व ज्योतिरावांना एकमेकांपासून वेगळे करता येत नाही”

मुक्तपीठ टीम  "सावित्रीबाई व महात्मा फुले यांची लढाई ब्राह्मण समाजविरोधात नव्हती, तर प्रत्येक समाजातील ब्राह्मण्याविरोधात होती. बहुजन, अभिजन अशा सर्वच...

Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘मन की बात’: प्रदूषणावर मात करणारे एअर फिल्टर शोधणाऱ्या मयूर पाटीलशीही केली चर्चा

मुक्तपीठ टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमाच्या ८३व्या भागात अनेक भारतीयांशी संवाद साधण्यात आला. मोदींनी संवाद...

Read more

नवाब मलिक म्हणतात, “आघाडी सरकारनं २ वर्षात खूप केलं…बोलणं कमी, काम जास्त!”

मुक्तपीठ टीम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. दोन वर्षांपूर्वी या दिवशी ठाकरे...

Read more

रुग्णालये, कोविड केंद्रांच्या इमारतीचे संरचनात्मक, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट करा!

मुक्तपीठ टीम दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये सापडलेला कोरोनाचा व्हेरियंट डेल्टापेक्षा घातक असल्याची चर्चा असून त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विभागातील...

Read more

“महाविकास नव्हे, तर महाघोटाळा आघाडी! नवाब मलिक अनिल देशमुखांच्या शेजारची तुरुंगातील खोली का बुक करत आहेत?”

मुक्तपीठ टीम ठाकरे सरकारमधील घोटाळेबाज मंत्र्यांचा तसेच शिवसेनेच्या नेत्यांचा, लोकप्रतिनिधींचा गेल्या वर्षभरात आपण पर्दाफाश केला असून यापुढील काळातही या सरकारमधील...

Read more

एलॉन मस्कच्या स्टारलिंक इंटरनेट सबस्क्रिप्शनची घाई नको! केंद्र सरकारकडून अलर्ट!

मुक्तपीठ टीम एलॉन मस्कच्या स्टारलिंक इंटरनेटचे सबस्क्रिप्शन घेण्याची घाई करू नका. स्टारलिंकने भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवेसाठी सबस्क्रायबर बनवण्यास सुरुवात केली...

Read more

भारतीय संविधान हा स्वतंत्र विषय शाळा महाविद्यालयातून शिकविला जावा : शरद शेजवळ

मुक्तपीठ टीम भारतीय संविधान हाच भारतीय नागरिकांचा खरा धर्मग्रंथ असून भारताला राष्ट्र म्हणून लोकशाही, समता, स्वातंत्र्य, न्याय,बंधुता,धर्मनिरपेक्षता,वैज्ञानिक दृष्टीकोन, राष्ट्रवाद,राष्ट्रीय एकात्मता...

Read more

नव्या व्हेरिएंटमुळे राज्यात नवे निर्बंध आणि मार्गदर्शक तत्वे लागू! पाळले नाही तर दंड!!

मुक्तपीठ टीम राज्यात कोरोना आजाराचे रूग्ण कमी झाल्यामुळे राज्य शासनाने आर्थिक, सामाजिक, मनोरंजन व सांस्कृतिक क्षेत्रावरील निर्बंध पूर्णतः लसीकरण झालेल्या...

Read more

नव्या व्हेरिएंटची जगभरात वाढती भीती, मात्र, राज्यात सतत १० दिवस नवे रुग्ण हजाराखाली!

मुक्तपीठ टीम आज राज्यात ८८९ नवीन रुग्णांचे निदान. आज ७३८ रुग्ण बरे होऊन घरी. राज्यात आजपर्यंत एकूण ६४,८०,७९९ करोना बाधित...

Read more

मुंबई, कोल्हापूर, नंदुरबारमध्ये आघाडी-भाजपाचं ठरलं! वाशिम, नागपुरातच का बिघडलं?

मुक्तपीठ टीम विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी मुंबई, कोल्हापूर आणि धुळे नंदुरबारची निवडणूक बिनविरोध करण्यात आल्याचे...

Read more
Page 485 of 925 1 484 485 486 925

ताज्या बातम्या

error: Content is protected !!