Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय संविधान हा स्वतंत्र विषय शाळा महाविद्यालयातून शिकविला जावा : शरद शेजवळ

November 28, 2021
in घडलं-बिघडलं
0
constitution

मुक्तपीठ टीम

भारतीय संविधान हाच भारतीय नागरिकांचा खरा धर्मग्रंथ असून भारताला राष्ट्र म्हणून लोकशाही, समता, स्वातंत्र्य, न्याय,बंधुता,धर्मनिरपेक्षता,वैज्ञानिक दृष्टीकोन, राष्ट्रवाद,राष्ट्रीय एकात्मता हे संविधानिक मूल्य विचारच तारणहार असून विद्यार्थी दसेपासूनच ह्या मूल्यांचा संस्कार आणि आचरणाचे धडे देण्यासाठी भारतीय संविधान हा स्वतंत्र विषय म्हणून शाळा महाविद्यालयाततून शिकविला जावा असे मत संविधान साक्षरता अभियान व अध्यापकभारती चे प्रवर्तक शरद शेजवळ यांनी व्यक्त केले आहे.
भारतीय संविधान दिनानिम्मित संविधान साक्षरता अभियान व अध्यापकभारती च्या वतीने संविधान सामान्यज्ञान परीक्षा २०२१ चे आयोजन येथील स्व.बी.पी.पाटील कॉलेज ऑफ सायन्स,डेल्टा क्लास पिंपळगाव बसवंत व संधान क्लासेस येथे महेंद्र गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी संविधान चाचणी परीक्षा घेण्यात आली.
पिंपळगांव बसवंतच्या इतिहासात शरद शेजवळ व महेंद्र गायकवाड यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या संविधान सामान्यज्ञान चाचणीत विध्यार्थ्यांनचा विक्रमी ९०० विद्यार्थांनी सहभाग घेतला अशी माहिती  महेंद्र गायकवाड यांनी दिली.
संविधान अभिवादन सभा व पारितोषिक वितरण शरद विमल दिनकर शेजवळ  यांच्या अध्यक्षतेखाली व महेंद्र गायकवाड सर यांच्या  उपस्थितीत संपन्न झाला. या प्रसंगी प्राचार्य.प्रकाश भंडारे,उपप्राचार्य चंद्रकांत नायकवाडे,प्रा.हिना शेख ,प्रा.नीलम जगताप,प्रा.दीपाली लोखंडे,प्रा.प्रियांका शिंदे,प्रा.सचिन बिडवे,प्रा.संधान सर इ.परिश्रम घेतले.प्रा.अभिजित अहिरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
सूत्रसंचालन तन्वी संधान,चेतना पुंड यांनी केले.

Tags: collegesconstitution of indiaconstitutional valuesindependent subjectSchoolSharad Shejwalभारतीय संविधानमहाविद्यालयशरद शेजवळशाळास्वतंत्र विषय
Previous Post

महावितरण कंपनीत औरंगाबादमध्ये ७४ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post

एलॉन मस्कच्या स्टारलिंक इंटरनेट सबस्क्रिप्शनची घाई नको! केंद्र सरकारकडून अलर्ट!

Next Post
stalink

एलॉन मस्कच्या स्टारलिंक इंटरनेट सबस्क्रिप्शनची घाई नको! केंद्र सरकारकडून अलर्ट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!