Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एलॉन मस्कच्या स्टारलिंक इंटरनेट सबस्क्रिप्शनची घाई नको! केंद्र सरकारकडून अलर्ट!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
stalink

मुक्तपीठ टीम

एलॉन मस्कच्या स्टारलिंक इंटरनेटचे सबस्क्रिप्शन घेण्याची घाई करू नका. स्टारलिंकने भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवेसाठी सबस्क्रायबर बनवण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत पाच हजार एवढे भारतीय त्यांच्याशी जोडले गेले आहेत. त्यानंतर केंद्र सरकारने एलॉन मस्कच्या कंपनी स्टारलिंकची सॅटेलाइट इंटरनेट सेवा घेणे टाळा, असा इशारा दिला आहे. सरकारने या सदस्यत्व प्रक्रियेपासून दूर राहण्याचे आवाहन केल्याने, एलॉन मस्कला भारतात योग्य प्रक्रिया पूर्ण करुन सरकारी परवानगी मिळेपर्यंत थांबावं लागणार आहे.

 

स्टारलिंकला अद्याप भारतात परवाना नाही!

  • एलॉन मस्कच्या कंपनी स्टारलिंकला भारतात सॅटेलाइट इंटरनेट पुरविण्याचा परवाना अद्याप मिळालेला नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
  • अशा परिस्थितीत सर्वसामान्यांनी स्टारलिंकची इंटरनेट सेवा सबस्क्रिप्शन घेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे त्यांचेही नुकसान होऊ शकते.
  • दूरसंचार विभागाने परिस्थिती स्पष्ट केली आहे
  • मस्कच्या कंपनीने भारतातील नियामक प्रक्रियेकडे दुर्लक्ष केले आहे.
  • स्टारलिंकची इंटरनेट सेवा देण्यासाठी मस्कला सरकारकडून मान्यता घ्यावी लागेल, त्यानंतरच तो कायदेशीररित्या भारतात व्यवसाय करू शकेल.

 

भारतात पाच हजार ग्राहकांकडून प्री-बुकिंग!

  • एलॉन मस्कच्या स्टारलिंकने अलीकडेच भारतात इंटरनेट सेवेसाठी प्री-बुकिंग सुरू केली आहे. ही माहिती उघड होताच केंद्र सरकारने लोकांना सबस्क्रिप्शन न घेण्याचे आवाहन केले आहे.
  • एलॉन मस्कची कंपनी स्टारलिंक भारतात आपली सेवा ऑफर करण्यास उत्सुक आहे.
  • देशात प्री-बुकिंग सबस्क्रिप्शन पाच हजारापुढे गेली आहे.

Tags: central Governmentelon muskIndiastalink internetएलॉन मस्ककेंद्र सरकारभारतस्टारलिंक इंटरनेट
Previous Post

भारतीय संविधान हा स्वतंत्र विषय शाळा महाविद्यालयातून शिकविला जावा : शरद शेजवळ

Next Post

“महाविकास नव्हे, तर महाघोटाळा आघाडी! नवाब मलिक अनिल देशमुखांच्या शेजारची तुरुंगातील खोली का बुक करत आहेत?”

Next Post
kirit somaiya

“महाविकास नव्हे, तर महाघोटाळा आघाडी! नवाब मलिक अनिल देशमुखांच्या शेजारची तुरुंगातील खोली का बुक करत आहेत?”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!