घडलं-बिघडलं

फेसबुकवाल्या मेटा इंककडून कर्मचारी भरती बंद, आहे त्यांच्यातही कपात!

मुक्तपीठ टीम मेटा इंक.चे संस्थापक आणि सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी प्रथमच मेटा कंपनी जुन्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणार असल्याची घोषणा...

Read more

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात होणार रोजगार मेळावा – मंगल प्रभात लोढा

मुक्तपीठ टीम औरंगाबाद जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याला मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला. अशाच प्रकारच्या रोजगार मेळाव्यांचे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात...

Read more

‘गोष्ट एका पैठणीची’ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

मुक्तपीठ टीम ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटास सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला....

Read more

5Gमुळे कसं बदलणार आपलं जग? जाणून घ्या सर्व काही…

मुक्तपीठ टीम देशात आजपासून 5G नेटवर्क मिळणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रमात 5G इंटरनेट सेवेचा शुभारंभ...

Read more

शिंदे गटातील आमदाराला नको भाजपाशी युती, निशाणी ‘कुत्रा’ असली तरी जिंकण्याचा दावा!

मुक्तपीठ टीम एकीकडे शिंदे गट भाजपासोबत युती करून महाराष्ट्रात सरकार चालवत आहे, तर दुसरीकडे मात्र त्यांच्या गटातल्या मंत्र्यांच्या विधानांमुळे शिंदे-फडणवीस...

Read more

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दुर्गाेउत्सवाचे पुण्यातील खराडीमध्ये आयोजन

मुक्तपीठ टीम सुरेंद्र पठारे फाऊंडेशन आणि अग्रदूत बांगो समाजाच्या वतीने महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दुर्गाेउत्सवाचे खराडीमध्ये आयोजन करण्यात आले आहे. हा...

Read more

छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात वाढ, जाणून घ्या कोणत्या योजनेत किती वाढ…

मुक्तपीठ टीम केंद्र सरकारने तिसऱ्या तिमाहीसाठी लघु बचत योजनांचे व्याजदर जाहीर केले आहे. यावेळी सरकारने १ ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या तिमाहीसाठी...

Read more

आता १ ऑक्टोबरपासून देशात ८ महत्त्वाचे आर्थिक बदल होणार, गॅस सिलिंडरपासून ते सीएनजीपर्यंत दर बदलण्याची शक्यता

मुक्तपीठ टीम येत्या १ ऑक्टोबरपासून देशात महत्त्वाचे आर्थिक बदल होणार आहेत. आयकर रिटर्न भरणाऱ्या करदात्यांना १ ऑक्टोबरपासून अटल पेन्शन योजनेचा...

Read more

सॅनिटरी नॅपकिन-कंडोम-पाकिस्तान…आयएएस अधिकारी हरजोत कौर बामरांना नितिशकुमारांनी झापलं, आता माफी!

मुक्तपीठ टीम बिहारमधील महिला आयएएस अधिकारी हरजोत कौर यांनी एका कार्यक्रमादरम्यान वादग्रस्त वक्तव्य केले. मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स मोफत पुरविण्याबाबत विचारलेल्या...

Read more

मुकेश अंबानींना अखेर Z+ सुरक्षा! सुरक्षेसाठी ४०-५० कमांडो असणार तैनात!!

मुक्तपीठ टीम प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारने मुकेश अंबानी...

Read more
Page 106 of 925 1 105 106 107 925

ताज्या बातम्या

error: Content is protected !!