Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुकेश अंबानींना अखेर Z+ सुरक्षा! सुरक्षेसाठी ४०-५० कमांडो असणार तैनात!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
mukesh ambani

मुक्तपीठ टीम

प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारने मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा झेडवरून झेडप्लस केली आहे. आयबीने गुप्त माहिती दिल्यानंतर सरकारने हे पाऊल उचलले आहे.

म्हणून करण्यात आली अंबानींच्या सुरक्षेत वाढ!

  • अँटिलियाजवळ स्फोटकांनी भरलेली कार ठेवल्याच्या प्रकरणानंतर त्यांची सुरक्षा वाढविण्याचा विचार सुरु होता.
  • दरम्यान, सद्यस्थितीत पेमेंट बेसिसवर त्यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
  • इंटेलिजन्स ब्युरोने मुकेश अंबानींच्या जिवाला धोका असल्याचा अहवाल केंद्राल सादर केला आहे.

झेड प्लस श्रेणीची सुरक्षा?

  • ५८ कमांडो तैनात असतात.
  • १० सशस्त्र स्टॅटिक गार्ड.
  • ६ पीएसओ.
  • २४ जवान.
    २ एस्कॉर्ट २४ तास.
  • ५ वॉचर्स २ शिफ्टमध्ये तैनात.
  • एक इन्स्पेक्टर किंवा सबइन्स्पेक्टर प्रभारी म्हणून तैनात.
  • व्हीआयपींच्या घरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकांच्या तपासणीसाठी ६ फ्रीस्कींग आणि स्क्रीनिंग करणारे तैनात.
  • ६ ड्रायव्हर देखील आळीपाळीने ड्युटीवर असतात.
  • सीआरपीएफ सध्या अंबानींच्या निवासस्थान आणि कार्यालयाच्या परिसरात सुरक्षा पुरवतील.

 


Tags: intelligence bureaumukesh ambanimuktpeethReliance IndustriesZ+ SecurityZ+ सुरक्षाइंटेलिजन्स ब्युरोघडलं-बिघडलंमुकेश अंबानीमुक्तपीठरिलायन्स इंडस्ट्री
Previous Post

चार वर्षात सव्वा तीन लाख मुंबईकरांना चावले कुत्रे! दर ९ तासांना एक घटना!!

Next Post

सॅनिटरी नॅपकिन-कंडोम-पाकिस्तान…आयएएस अधिकारी हरजोत कौर बामरांना नितिशकुमारांनी झापलं, आता माफी!

Next Post
Bihar Chief Minister Nitish Kumar

सॅनिटरी नॅपकिन-कंडोम-पाकिस्तान...आयएएस अधिकारी हरजोत कौर बामरांना नितिशकुमारांनी झापलं, आता माफी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!