Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दुर्गाेउत्सवाचे पुण्यातील खराडीमध्ये आयोजन

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Durga Festival

मुक्तपीठ टीम

सुरेंद्र पठारे फाऊंडेशन आणि अग्रदूत बांगो समाजाच्या वतीने महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दुर्गाेउत्सवाचे खराडीमध्ये आयोजन करण्यात आले आहे. हा दुर्गोत्सव ३० सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणार आहे, असे फाउंडेशनचे संस्थापक सुरेंद्र पठारे यांनी कळवले आहे.

दुर्गोत्सवात संगीत, नृत्य, अन्नदान, वृक्ष लागवड, ब्लाइंड फोल्डेड मॅरेथॅान अशा समाजपयोगी कार्यक्रमासह दांडिया स्पर्धेचे आयोजन केले आहे. कोलकाता मधील प्रसिद्ध व्हिक्टोरिया मेमोरियल उभारण्यात आले असून, हेही या दुर्गोत्सवाचे आकर्षण राहणार आहे. या काळात अग्रदुत समाजाच्या अनेक महापुजा व त्यानंतर प्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे.

येथे फुड स्टॅालही असणार आहे. त्यात प्रामुख्याने महाराष्ट्रीयन आणि बंगाली खाद्यपदार्थ खवय्यासांठी उपलब्ध असणार आहे. याच दुर्गोत्सवाच्या काळात सीएसआरअंतर्गत खराडी परिसरात वृक्षलागवड, पर्यावरण संरक्षण, कचरा व्यवस्थापन, विद्युत वाहने वापरण्यास जागृत करणे याविषयीच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.

दुर्गोत्सव कार्यक्रमासाठी लाईव्ह म्युझिक कार्यक्रम आयोजित केला आहे. २ ऑक्टोबरला भूमी बॅंड, ३ ऑक्टोबरला विनोद राठोड आणि ४ ऑक्टोबर रोजी मिस. जोजो यांचा संगीताचा कार्यक्रम असणार आहे. हे सर्व कार्यक्रम आणि विशेष आकर्षण असणारा व्हिक्टोरिया मेमोरियल हा रॅडीसन ब्लू हॅाटेलच्या पाठीमागे खराडी हडपसर रोड या ठिकाणी असणार आहे. ३० सप्टेंबर रोजी गरबा दांडीयाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 


Tags: Durga Festivalgood newsKharadiMaharashtramuktpeethPioneer Bango SamajpuneSurendra Pathare Foundationअग्रदूत बांगो समाजखराडीघडलं-बिघडलंचांगली बातमीदुर्गाेउत्सवपुणेमहाराष्ट्रमुक्तपीठसुरेंद्र पठारे फाऊंडेशन
Previous Post

छोट्या बचत योजनांच्या व्याजदरात वाढ, जाणून घ्या कोणत्या योजनेत किती वाढ…

Next Post

ट्रेनचे तिकीट कन्फर्म झाले आहे की नाही? WhatsApp वर PNR स्टेटसचे लाइव्ह अपडेट्स मिळवा…

Next Post
Whatsapp Services

ट्रेनचे तिकीट कन्फर्म झाले आहे की नाही? WhatsApp वर PNR स्टेटसचे लाइव्ह अपडेट्स मिळवा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!