Wednesday, September 30, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सॅनिटरी नॅपकिन-कंडोम-पाकिस्तान…आयएएस अधिकारी हरजोत कौर बामरांना नितिशकुमारांनी झापलं, आता माफी!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Bihar Chief Minister Nitish Kumar

मुक्तपीठ टीम

बिहारमधील महिला आयएएस अधिकारी हरजोत कौर यांनी एका कार्यक्रमादरम्यान वादग्रस्त वक्तव्य केले. मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स मोफत पुरविण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हरजोत कौर म्हणाल्या की, आज आपण सॅनिटरी पॅड मागत आहात, उद्या आपण सरकारकडून मोफत कपडे किंवा कंडोम देखील मागाल. याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने त्यांच्याविरोधात नोटीस बजावली आहे. त्याचवेळी महिला अधिकाऱ्याने आपल्या वक्तव्यावर माफी मागितली आहे. तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिला आयएएस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

काय म्हणाले नितीश कुमार?

  • आम्ही एका एक एक गोष्ट पाहत आहोत.
  • चुकीचे आढळल्यास कारवाई केली जाईल.
  • आज आम्हाला सकाळीच कळले की त्या महिला आयएएस अधिकारी हरजोत कौर असे काही बोलले आहे ज्यामुळे तेथे उपस्थित महिला नाराज झाल्या आहेत.
  • आम्हाला कळताच आम्ही तात्काळ घटनेची चौकशी केली.
  • आता तातडीने बैठक घेऊन त्यावर लक्ष घातले जाईल.
  • प्रश्नच उद्भवणार नाही.
  • महिलांना आम्ही नेहमीच मदत करत आलो आहोत.
  • दिल्लीच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले.
  • त्यात काही चूक आढळल्यास कारवाई केली जाईल.

राष्ट्रीय महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली असून महिला आयएएस अधिकारी हरजोत कौर यांच्याकडून त्यांच्या वक्तव्यावर लेखी स्पष्टीकरण मागितले आहे. हरजोत कौर यांनी आपल्या वक्तव्याबद्दल लेखी माफी मागितली आहे. त्यांनी आपल्या माफीनामा पत्रात लिहिले की, “माझ्या बोलण्याने कोणत्याही मुलीच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागते. माझा उद्देश कोणाचाही अपमान करण्याचा किंवा कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता तर मुलींना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा होता.


Tags: biharBihar Chief Minister Nitish KumarIAS OfficerIAS Officer Harjot Kaur BamramuktpeethNational Commission for Womenआयएएस अधिकारीआयएएस अधिकारी हरजोत कौर बामराघडलं-बिघडलंबिहारबिहार मुख्यमंत्री नितिश कुमारमुक्तपीठराष्ट्रीय महिला आयोग
Previous Post

मुकेश अंबानींना अखेर Z+ सुरक्षा! सुरक्षेसाठी ४०-५० कमांडो असणार तैनात!!

Next Post

आता १ ऑक्टोबरपासून देशात ८ महत्त्वाचे आर्थिक बदल होणार, गॅस सिलिंडरपासून ते सीएनजीपर्यंत दर बदलण्याची शक्यता

Next Post
१ oct

आता १ ऑक्टोबरपासून देशात ८ महत्त्वाचे आर्थिक बदल होणार, गॅस सिलिंडरपासून ते सीएनजीपर्यंत दर बदलण्याची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!