Vrushali Kotwal

Vrushali Kotwal

cyber polices

मुंबई सायबर पोलिसांच्या ई-मेल अकाउंट हॅकसाठी पाकिस्तानी आयपी अॅड्रेस, पीडीएफ यूपीत बनवली!

मुक्तपीठ टीम मुंबई सायबर पोलीस स्टेशनच्या ईमेल अकाउंट हॅकिंग प्रकरणाच्या प्राथमिक तपासात काही महत्वाच्या बाबी लक्षात आल्या आहेत. बनावट गुप्तचर...

NCP-NCB

मलिकांचा एनसीबीविरोधात तिसरा गौप्यस्फोट! गांजा नसताना बातम्या पेरून लोकांची बदनामी!

मुक्तपीठ टीम राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी त्यांच्या गौप्यस्फोट मालिकेतील तिसरा गौप्यस्फोट केला. एनसीबीच्या कारवाईबद्दल...

Rajashri Shahu maharaj and mata rama bai smarak

राजर्षी शाहू महाराज तसेच माता रमाबाई यांचे स्मारक प्रेरणादायी व्हावे

मुक्तपीठ टीम राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे गिरगाव आणि वरळी येथील तसेच माता रमाबाई यांचे वरळी येथील प्रस्तावित स्मारक प्रेरणादायी...

bjp

एकरकमी एफआरपीच्या आदेशाबद्दल भाजपा प्रदेश किसान मोर्चातर्फे मोदी सरकारचे अभिनंदन

मुक्तपीठ टीम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्याची भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाची मागणी केंद्र सरकारने मान्य केली आहे. ही...

sharad pawar

“लखीमपूर शेतकरी हत्याकांड: केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा”: शरद पवार

मुक्तपीठ टीम लखीमपूर खेरी शेतकरी हत्याकांड प्रकरणावरून संपूर्ण देशात याचा निषेध केला जात आहे. विरोधक अधिक आक्रमक झाले आहेत. काँग्रेसचे...

Mantri mandal

पदोन्नतीमधील आरक्षण कायम ठेवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात राज्य शासन बाजू मांडणार

nitdमुक्तपीठ टीम पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात असलेल्या विशेष अनुमती याचिका क्र. २८३०६/२०१७ मध्ये शासनाची बाजू मांडण्यासंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळात चर्चा...

cabinet meeting

राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत कोणते निर्णय?

मुक्तपीठ टीम राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच...

sharad pawar

शरद पवारांनी उघड केली आयटीची नवी मोडस ऑपरेंडी, आता नेत्यांच्या जवळची माणसं लक्ष्य!

मुक्तपीठ टीम राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आयकर विभागाच्या कारवाईवरून जोरदार हल्ला चढवला. आयकर विभागाने पवार...

atul londhe

“सावरकरांनी राजनाथसिंह यांच्या स्वप्नात येऊन माफीनामा का दिला, हे सांगितले का?”: अतुल लोंढे

मुक्तपीठ टीम विनायक दामोदर सावरकर यांनी महात्मा गांधी यांच्या सांगण्यावरून ब्रिटीशांकडे माफीनामा पाठवला हे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे वक्तव्य धादांत...

BJP-NCP

‘आजही मुख्यमंत्री’ विधानावरून फडणवीसांना पवारांचा टोला

मुक्तपीठ टीम मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं हे देवेंद्र फडणवीसांचं विधान चांगलचं गाजलं आहे. अनेकांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. दरम्यान...

Page 19 of 410 1 18 19 20 410

ताज्या बातम्या

error: Content is protected !!