Apeksha Sakpal

Apeksha Sakpal

ajitdada pawar

जळगावनंतर औरंगाबाद प्रकरणावर विधीमंडळात वाद

मुक्तपीठ टीम राज्यात गेल्या काही दिवसांत सातत्याने महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. यामध्ये आता औरंगाबादच्या पदमपुरा कोरोना केअर सेंटरमध्ये...

chaina hackers

 चिनी हॅकर्सचा हल्ला झाला नसल्याचा केंद्र सरकारचा दावा ‘या’ राज्याने खोटा ठरवला!

मुक्तपीठ टीम मुंबईतील वीज खंडित होण्यामागे चीनी हॅकर असल्याच्या महाराष्ट्र सायबर क्राइमच्या दाव्याला भले केंद्रीय ऊर्जामंत्री आर.के. सिंग यांनी फेटाळले...

गुन्हे महत्त्वाचे : 1)नालासोपाऱ्यात एका रिक्षाचालकाची चाकूने हत्या केल्याची घटना घडली. या प्रकरणी तुळींज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास रिक्षा चालवीत असताना एका अज्ञात व्यक्तीने रिक्षा थांबविली. त्याने रिक्षाचालकाचा मोबाइल खेचला. यामध्ये झालेल्या झटापटीत त्याने रिक्षाचालकावर वार केला. 2)वसईतील रिक्षाचालकाच्या निर्घृण हत्येप्रकरणी मनोर पोलिसांनी पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. वसई येथील रिक्षाचालक पुंडलिक पाटील यांच्या हत्येप्रकरणी त्यांची पत्नी आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे आरोपी पत्नी आणि प्रियकर हे दोघंही पोलीस कॉन्स्टेबल असल्याचं उघड झालं आहे. 3)‘स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई, सुरक्षित मुंबई’ या शीर्षकांतर्गत मुंबई महानगरपालिकेने क्लीनअप मार्शल ही संकल्पना राबवायला सुरुवात केली होती. पण अगदी पहिल्या दिवसापासूनच क्लीनअप मार्शल वादात सापडू लागले. दंडाच्या नावाखाली क्लीनअप मार्शल मुंबईकरांकडून एक प्रकारे वसुलीच करु लागले होते. असाच एक गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अनिल अशोक तावडे या क्लीनअप मार्शलला अटकही केली आहे. 4)उस्मानाबाद शहरातील हनुमान चौक येथील एका विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसाने बंदुकीचा धाक दाखवत बलात्कार केला असल्याचं या महिलेने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. याप्रकरणी पोलीस नाईक हरिभाऊ कोळेकर याच्यावर उस्मानाबाद शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 5)दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलिसांनी आज (बुधवार) जेरबंद केले. त्यांच्याकडून सुमारे आठ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींकडे विनापरवाना पिस्तुल, चार राऊंड, दोन तलवारी अशी शस्त्रे आढळली.

heramb kulkarni (2)

#व्हाअभिव्यक्त! सर्व प्रकारच्या आंदोलनांची हत्यारे मोडीत काढली आहेत का..?

हेरंब कुलकर्णी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला १००दिवस पूर्ण होत आहेत. १०० दिवस सतत आंदोलन करूनही सरकार ती कोंडी फोडत नसेल तर...

chitra wagh

महिला अत्याचारांविरोधात चित्रा वाघांचीच डरकाळी…भाजपा महिला मोर्चा आहे कुठे?

मुक्तपीठ टीम आज जळगावमधील वसतिगृह अत्याचार प्रकरणी भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आज पुन्हा आघाडी सरकारविरोधात आक्रमकतेने चढाई केली. सामाजिक...

farmer bjp

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याच्या मुद्यावर भाजप आक्रमक

मुक्तपीठ टीम महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी भाजप नेत्यांचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. आज भाजप...

poor people

महाराष्ट्रात गरीबांना लॉकडाऊनचा फटका, उत्पन्न घटले,पोषक अन्नही! लक्ष कोण देतं?

मुक्ता श्रीवास्तव गेल्या वर्षी कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे झालेल्या लॉकडाऊन दरम्यान महाराष्ट्रातील जवळपास ९६ टक्के लोकांचे उत्पन्न कमी झाले आहे. राज्यात...

kanjurmarg

कांजूर मेट्रो कारशेडप्रकरणी केंद्राच्या अडवणुकीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव

मुक्तपीठ टीम सतत वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या कांजूरमार्ग मेट्रो ३ , ४ आणि ६ चे कारशेड उभारण्याची परवानगी घेण्याकरिता मुंबई महानगर...

kangana ranuat

कंगनाविरोधात भाजप सत्तेतील कर्नाटकातही गुन्हा!

मुक्तपीठ टीम कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्यातील कायथसंद्र पोलीस ठाण्यात कंगना रणौतविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यास नकार दिला आहे. कृषी...

Page 298 of 327 1 297 298 299 327

ताज्या बातम्या

error: Content is protected !!