Apeksha Sakpal

Apeksha Sakpal

supreme court 2

“पत्नी वस्तू नाही, एकत्र राहण्यासाठी बळजबरी नको!” सर्वोच्च न्यायालयानं पतीला सुनावलं

मुक्तपीठ टीम सर्वोच्च न्यायालयाने पत्नीची इच्छा नसल्यास पती तिने आपल्या सोबतच रहावे असा दबाव तिच्यावर टाकू शकत नाही, असं म्हटलं...

गुन्हे महत्त्वाचे : 1)ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीत एका तरुणाने आपल्या मालकाच्या पत्नीची हत्या केली. मालकाच्या पत्नीकडे त्याने शरीरसुखाची मागणी केली. विरोध केल्यानंतर त्याने तिची हत्या केली. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणात आरोपी तरुणाला अटक केली. गुड्डू कुमार उर्फ रंजन असे आरोपीचे नाव आहे. आरोपी तरूण हा डोंबिवलीतील एका किराणा दुकानात काम करत होता. 2)कौटुंबिक कलहातून वडिलाने ब्लेडने गळा चिरून दोन वर्षीय मुलीची हत्या केली. त्यानंतर ब्लेडने स्वत:च्याही गळ्यावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही थरारक घटना बुटीबोरीतील गणेशपूर परिसरात सोमवारी सायंकाळी घडली. राधिका किशोर सोयाम, असे मृत चिमुकलीचे तर किशोर सुखदेव सोयामअसे मारेकरी वडिलाचे नाव आहे. 3)साताऱ्यातील सासवड (ता फलटण) येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पेट्रोल चोरीसाठी चोरट्यांनी चक्क पेट्रोल वाहून नेहणारी उच्च दाबाची पाइपलाइन फोडली आणि दोन हजार लिटर पेट्रोल लंपास करण्यात आलं. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावरील २२३ किलोमीटरच्या पाइपलाइनला साताऱ्यातील सासवड गावाजवळ मोठं भगदाड पाडलं. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा घटनास्थळी धाव घेत भगदाड बंद करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना झाली नाही. 4)जळगावातील महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नाचायला लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही पोलीस कर्मचारी आणि वसतिगृहाबाहेरील पुरुष मंडळी या कृत्यात सहभागी असल्याचा आरोप आहे. सामाजिक संघटनांनी या प्रकरणाला वाचा फोडून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. 5) नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर 4 येथे वास्तव्यास असलेले प्रकाश शेट्टीयांचे घर काही दिवसांपासून बंद होते. याचा फायदा घेत काही अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातून सुमारे 4 लाख 80 हजार रुपये किमतीचं सोनं लंपास केलं आहे

rahul gandhi

“आणीबाणीचा निर्णय चुकीचाच! पण आता लोकशाहीतील संस्थांवरच हल्ला होतोय!”

मुक्तपीठ टीम "इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये लागू झालेली आणीबाणी चुकीची होती," असं त्यांचे नातू आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले. कॉर्नेल...

decision

उच्च न्यायालयाचे निरीक्षण; “पत्नीचे परपुरुषाच्या घरी वारंवार राहणे पतीसाठी मानसिक आघात!”

मुक्तपीठ टीम पत्नी परपुरुषाच्या घरी वारंवार राहणे पतीसाठी मानसिक आघात आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील...

nana patole

“खासदार मोहन डेलकर आत्महत्येप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करा!”

मुक्तपीठ टीम दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्तेचा मुद्दा नाना पटोले यांनी आज विधिमंडळात उपस्थित केला. आदिवासी समाजाचे...

railway ticket

आता महामुंबईतील सहा रेल्वे स्टेशनांवर प्लॅटफॉर्म तिकिटांसाठी ५० रुपये!

मुक्तपीठ टीम सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशात रेल्वे विभागाने रेल्वे स्टेशनवरील गर्दी कमी करण्यासाठी मोठा निर्णय घेतला...

twitter

कोरोना लसीबाबत चुकीची माहिती पसरविणाऱ्या ट्विटवर कारवाई करणार ट्विटर

मुक्तपीठ टीम कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा देशात सुरू झाला आहे, परंतु काही लोक अद्याप सोशल मीडियावर या लसीविषयी खोटी माहिती...

Nicholas Sarkozy and wife

‘या’ राष्ट्राध्यक्षांना झाली लाच दिल्यामुळे तीन वर्षांची शिक्षा!

मुक्तपीठ टीम फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सरकोझी आणि त्यांच्या दोन साथीदारांना भ्रष्टाचार प्रकरणात तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकोझी...

fadanvis speech

“राज्यपालांचं अभिभाषण म्हणजे केवळ पोकळ माहिती!” – देवेंद्र फडणवीस

मुक्तपीठ टीम अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला घेरण्याची आक्रमक रणनीती भाजपाने ठरवल्याचे अधिवेशनाच्या आधीपासूनच दिसत आहे. आजही राज्यपालांच्या अभिभाषणावर मत व्यक्त करताना...

piyushgoyal

ऑनलाइन बैठकीत मंत्रीमहोदयांचा पारा का चढला?

मुक्तपीठ टीम केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग दरम्यान काही अधिकारी व लोकांवर राग आला. गोयल यांचे रागवण्याचे कारण...

Page 299 of 327 1 298 299 300 327

ताज्या बातम्या

error: Content is protected !!