मुक्तपीठ टीम
ओएनजीसीत एईई या पदासाठी ६४१ जागा, केमिस्ट या पदासाठी ३९ जागा, जियोलॉजिस्ट या पदासाठी ५५ जागा, जियोफिजिसिस्ट या पदासाठी ७८ जागा, प्रोग्रामिंग ऑफिसर या पदासाठी १३ जागा, मटेरियल मॅनेजमेंट ऑफिसर या पदासाठी ३२ जागा, ट्रांसपोर्ट ऑफिसर या पदासाठी १३ जागा अशा एकूण ८७१ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १२ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- ६०% गुणांसह मेकॅनिकल/ पेट्रोलियम/ सिव्हिल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकॉम/ ई अॅंड सी/ इंस्ट्रुमेंटेशन/ केमिकल/ अप्लाइड पेट्रोलियम/ इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग पदवी किंवा ६०% गुणांसह जियोफिजिक्स/ जियोलॉजी/ केमिस्ट्री/ गणित/ पेट्रोलियम टेक्नोलॉजी पदव्युत्तर पदवी
- पद क्र.२- ६०% गुणांसह केमिस्ट्रीत एमएससी
- पद क्र.३- ६०% गुणांसह जियोलॉजिस्ट पदव्युत्तर पदवी किंवा एमएससी/ जियोलॉजी विषयात एमटेक
- पद क्र.४- ६०% गुणांसह जियोफिजिक्स/ फिजिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स पदव्युत्तर पदवी/ जियोफिजिकल टेक्नोलॉजीत एमटेक
- पद क्र.५- ६०% गुणांसह कॉम्पुटर/ आयटी इंजिनीअरिंग पदवी किंवा एमसीए किंवा कॉम्प्युटर सायन्स पदव्युत्तर पदवी
- पद क्र.६- ६०% गुणांसह कोणतीही इंजिनीअरिंग पदवी
- पद क्र.७- ६०% गुणांसह मेकॅनिकल/ ऑटो इंजिनीअरिंग पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २८ किंवा ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ३०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी ओएनजीसीच्या अधिकृत वेबसाइट https://www.ongcindia.com/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://recruitment.ongc.co.in/AEE/
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1DBTKvkW5RwS9giuixQZnU_bUF2rhgJ8r/view