Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ओएनजीसीत ८७१ पदांवर नोकरीची संधी

September 5, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
ongc

मुक्तपीठ टीम

ओएनजीसीत एईई या पदासाठी ६४१ जागा, केमिस्ट या पदासाठी ३९ जागा, जियोलॉजिस्ट या पदासाठी ५५ जागा, जियोफिजिसिस्ट या पदासाठी ७८ जागा, प्रोग्रामिंग ऑफिसर या पदासाठी १३ जागा, मटेरियल मॅनेजमेंट ऑफिसर या पदासाठी ३२ जागा, ट्रांसपोर्ट ऑफिसर या पदासाठी १३ जागा अशा एकूण ८७१ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १२ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- ६०% गुणांसह मेकॅनिकल/ पेट्रोलियम/ सिव्हिल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकॉम/ ई अॅंड सी/ इंस्ट्रुमेंटेशन/ केमिकल/ अप्लाइड पेट्रोलियम/ इंडस्ट्रियल इंजिनीअरिंग पदवी किंवा ६०% गुणांसह जियोफिजिक्स/ जियोलॉजी/ केमिस्ट्री/ गणित/ पेट्रोलियम टेक्नोलॉजी पदव्युत्तर पदवी
  • पद क्र.२- ६०% गुणांसह केमिस्ट्रीत एमएससी
  • पद क्र.३- ६०% गुणांसह जियोलॉजिस्ट पदव्युत्तर पदवी किंवा एमएससी/ जियोलॉजी विषयात एमटेक
  • पद क्र.४- ६०% गुणांसह जियोफिजिक्स/ फिजिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स पदव्युत्तर पदवी/ जियोफिजिकल टेक्नोलॉजीत एमटेक
  • पद क्र.५- ६०% गुणांसह कॉम्पुटर/ आयटी इंजिनीअरिंग पदवी किंवा एमसीए किंवा कॉम्प्युटर सायन्स पदव्युत्तर पदवी
  • पद क्र.६- ६०% गुणांसह कोणतीही इंजिनीअरिंग पदवी
  • पद क्र.७- ६०% गुणांसह मेकॅनिकल/ ऑटो इंजिनीअरिंग पदवी असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २८ किंवा ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ३०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी ओएनजीसीच्या अधिकृत वेबसाइट https://www.ongcindia.com/ वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

https://recruitment.ongc.co.in/AEE/

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1DBTKvkW5RwS9giuixQZnU_bUF2rhgJ8r/view

पाहा:


Tags: careeremploymentgood newsjob opportunitiesmuktpeethONGCओएनजीसीकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना विमान तिकीट बुकिंगवर मिळणार फायदे, एलटीसीचे नवे नियम जारी

Next Post

कळसूबाई शिखरावरील नवरात्रीला वारली चित्रकलेचा देखणा साज!

Next Post
कळसूबाई शिखरावरील नवरात्रीला वारली चित्रकलेचा देखणा साज!

कळसूबाई शिखरावरील नवरात्रीला वारली चित्रकलेचा देखणा साज!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!