मुक्तपीठ – चांगल्या बातम्या, स्पष्ट विचार!
www.muktpeeth.com वेचक वेधक बातमीपत्र शुक्रवार, २८ मे २०२१
तुळशीदास भोईटे यांचं #सरळस्पष्ट भाष्य
चीअर्स आघाडी सरकार! गृहविभागावर खापर फोडत दारुबंदी रद्द! आता डांसबार, मटकाही सुरु कराच!

चंद्रपुरात दारुबंदीसाठी १४ वर्षे संघर्ष, दारुबंदी हटली १४ महिन्यांमध्ये!
जाणून घ्यावं असं काही…
चंद्रपुरात दारुबंदीसाठी १४ वर्षे संघर्ष, दारुबंदी हटली १४ महिन्यांमध्ये! जाणून घ्यावं असं काही…
#व्हाअभिव्यक्त
प्रधान उद्योग सचिव डॉ.हर्षदीप कांबळे यांचे परखड भाष्य:
“दान पारमिता, कोरोना परिस्थिती आणि आपण बुद्धिस्ट”
ट्विटर विरुद्ध सरकार संघर्ष अधिकच पेटला…खोट्या निवेदनाने भारताच्या बदनामीच्या प्रयत्नाचा आरोप!
ट्विटरला भारतातील कायद्यांचे पालन करावे लागेल, केंद्र सरकारचा इशारा
ट्विटर विरुद्ध सरकार संघर्ष अधिकच पेटला…खोट्या निवेदनाने भारताच्या बदनामीच्या प्रयत्नाचा आरोप!
कोरोना संकटातही शेतकऱ्यांची कामगिरी, ऊसाचं विक्रमी गाळप, इथेनॉल निर्मितीत महाराष्ट्र नं. १

दहा अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती

मराठा आरक्षण, भडकतं राजकारण
“भाजपानेच मराठा आरक्षणविरोधातील न्यायालयीन लढाईला रसद पुरवून महाराष्ट्राशी दगाबाजी केली?”

“मराठा आरक्षणविरोधी याचिकांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांची आर्थिक रसद”
आंदोलनाला घाबरून अफवा पसरवू नका, भाजपाच्या केशव उपाध्येंचं सचिन सावंतांना प्रत्युत्तर
“मराठा आरक्षणविरोधी याचिकांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांची आर्थिक रसद”
“आरक्षणासाठी लोकांना रस्त्यावर उतरण्याची चिथावणी देऊन भाजपला महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश करायचा आहे का?”
डॉ. संजय लाखे पाटील यांचा संतप्त सवाल
संभाजी छत्रपती ते उद्धव ठाकरे व्हाया राज ठाकरे, भाजपा खासदार नारायण राणे यांची टोलेबाजी

आरोग्य
‘सर्च’चा लैंगिक शिक्षण कार्यक्रम आता यू-ट्यूबवर, डॉ. राणी बंग यांचं मार्गदर्शन

डीआरडीओच्या २-डिऑक्झी-डी-ग्लुकोज औषधाबद्दल सर्व काही
कोरोनापासून लहान मुलांच्या बचावासाठी बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स
राज्यातील चौदा बालरोग तज्ज्ञांचा समावेश
कोरोनापासून लहान मुलांच्या बचावासाठी बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स
इतर बातम्या
“विश्रांतीनंतर शरद पवारांनी केली कामाला सुरुवात” – नवाब मलिक

“सचिन वाझेला सेवेत पूर्ववत करणाऱ्या निलंबन आढावा बैठकीची माहिती जनहितार्थ नाही” – मुंबई पोलीस

“समाजात नवे प्रश्न तयार होत असतात त्याचा आणि सरकारच्या अस्थिरतेचा काय संबंध” – जयंत पाटील

सरकारी बातम्या
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी सदानंद मोरे

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते निर्णय?
“कोरोना संकटकाळात महिला बचतगटांची ६० कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल”
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
“कोरोना संकटकाळात महिला बचतगटांची ६० कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल”
कोकण किनारपट्टीवर भूमिगत वीज वाहिन्या, धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांसह लाईटनिंग अरेस्टर उभारणार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
कोकण किनारपट्टीवर भूमिगत वीज वाहिन्या, धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांसह लाईटनिंग अरेस्टर उभारणार
नोकरी-धंदा-शिक्षण
एलआयसी हाऊसिंग फायनान्समध्ये असोसिएट पदावर भरती
रोजगार संधीविषयीच्या अधिक मातीसाठी आणि इतर चांगल्या, सरळस्पष्ट बातम्या, विश्लेषणासाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वेबसाईटला भेट द्या.
चांगल्या बातम्या
#मुक्तपीठ शुक्रवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र
मन प्रसन्न करणाऱ्या चांगल्या बातम्या
पाहा व्हिडीओ: आज अपेक्षा सकपाळचं गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र