Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दहा अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती

September 6, 2026
in कायदा-पोलीस
0
mumbai high court

मुक्तपीठ टीम

मुंबई उच्च न्यायालयातील दहा अतिरिक्त न्यायाधाशांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत हे न्यायाधीश अतिरिक्त न्यायाधीश म्हणून मुंबई उच्च न्यायालयात कार्यरत होते.

 

भारताच्या राष्ट्रपतींनी,  भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद २१७ च्या कलम 1)  ने बहाल केलेल्या अधिकारांचा उपयोग करीत  पुढील दहा अतिरक्त न्यायाधीशांची न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे:

  1. अविनाश गुणवंत घरोटे
  2. नितीन भगवंतराव सूर्यवंशी
  3. अनिल सत्यविजय किलोर
  4. मिलिंद नरेंद्र जाधव
  5. मुकुंद गोविंदराव सेवलीकर
  6. वीरेंद्रसिंह ज्ञानसिंह बिष्ट
  7. देबद्वार भालचंद्र उग्रसेन
  8. श्रीमती मुकुलिका श्रीकांत जवळकर
  9. सुरेंद्र पंढरीनाथ तावडे
  10. नितीन रुद्रसेन बोरकर

 

हे दहाजण आतापर्यंत मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. त्यांना आता मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त केले गेले आहे. यासंदर्भातील अधिसूचना आज विधी आणि न्याय मंत्रालयाच्या न्याय विभागाने जारी केली आहे.


Tags: mumbaimumbai high-countramnath kovindमुंबई उच्च न्यायालयराष्ट्रपती राम नाथ कोविंद
Previous Post

एलआयसी हाऊसिंग फायनान्समध्ये असोसिएट पदावर भरती

Next Post

ट्विटर विरुद्ध सरकार संघर्ष अधिकच पेटला…खोट्या निवेदनाने भारताच्या बदनामीच्या प्रयत्नाचा आरोप!

Next Post
twitter

ट्विटर विरुद्ध सरकार संघर्ष अधिकच पेटला...खोट्या निवेदनाने भारताच्या बदनामीच्या प्रयत्नाचा आरोप!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!