Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एलआयसी हाऊसिंग फायनान्समध्ये असोसिएट पदावर भरती

September 6, 2026
in करिअर
0
LIC

मुक्तपीठ टीम

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी नोकरीची संधी आहे. भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच एलआयसीच्या हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये असोसिएट पदावर भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ७ जून आहे.

 

शैक्षणिक पात्रता

सोशल वर्क किंवा रूरल मॅनेजमेंटमध्ये शिक्षण झालेले अर्ज करु शकतात. त्यांना संबंधित अभ्यासक्रमामध्ये ५५ टक्के गुण मिळालेले असावेत. सोशल वर्क आणि रूरल मॅनेजमेंटमध्ये मास्टर्स डिग्री असणारे उमदेवार अर्ज करु शकतात.

 

वयोमर्यादा

१ जानेवारी २०२१ रोजी वय २३ ते ३० वर्ष यादरम्यानं असावे.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

निवड प्रक्रिया

  • असोसिएट पदावरील नियुक्तीसाठी उमदेवारांची ऑनलाईन टेस्ट घेतली जाईल.
  • त्यानंतर गुणवत्ता यादी जाहीर करुन मुलाखत घेतली जाईल.
  • यानंतर उमदेवारांची निवड केली जाईल.

 

वार्षिक पगार

  • एलआयसी हाऊसिंग द्वारे असोसिएट पदावर भरती सुरु आहे.
  • याअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना वार्षिक पगार ६ ते ९ लाख रुपयांपर्यंत दिला जाणरा आहे.

 

अधिक माहितीसाठी

एलआयसीच्या हाऊसिंग फायनान्स लिमिटेड च्या अधिकृत वेबसाइट lichousing.comवरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: LIC Housing Financeएलआयसीच्या हाऊसिंग फायनान्स लिमिटेडरोजगार संधीसरकारी नोकरी
Previous Post

#मुक्तपीठ शुक्रवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र

Next Post

दहा अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती

Next Post
mumbai high court

दहा अतिरिक्त न्यायाधीशांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!