Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘सर्च’चा लैंगिक शिक्षण कार्यक्रम आता यू-ट्यूबवर, डॉ. राणी बंग यांचं मार्गदर्शन

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
dr rani bang

मुक्तपीठ टीम

गेल्या ३० वर्षांपासून राज्यातील तरुणांना लैगिंक शिक्षण देणाऱ्या गडचिरोली इथल्या सर्च संस्थेनं २६ मे पासून ‘तारुण्यभान’ हा कार्यक्रम यू-ट्यूबवर उपलब्ध करुन दिला आहे. प्रसिद्ध समाजसेविका तथा ‘सर्च’ संस्थेच्या संचालिका डॉ. राणी बंग या स्वत: तरुण, तरुणींना या कार्यक्रमातून मार्गदर्शन करणार आहेत.

 

कार्यक्रमाचा उद्देश-

  • पद्मश्री डॉ.राणी बंग व त्यांचे सहकारी गेली ३० वर्षांपासून ‘सर्च’ संस्थेच्या वतीने महाराष्ट्राच्या विविध भागांत ‘तारुण्यभान’हा ‘प्रेम, लैंगिकता व प्रजनन’ प्रबोधनाचा कार्यक्रम घेत आहेत.
  • तारुण्यभान हा तरुणांपर्यंत लैंगिक शिक्षण पोहोचवणारा उपक्रम आहे.
  • अचूक व शास्त्रीय माहिती पोहोचवून तरुण पिढीला योग्य वळण देण्याचं काम या कार्यक्रमातून केले जाते.
  • आजच्या तरुणाईने स्व-भान जोपासताना इतर नातेसंबंधांचे संवेदनशीलता आणि जबाबदारीपूर्वक संवर्धन करावे, त्यामुळे तरुणाई अधिक निरोगी व आनंदपूर्ण होईल, तसेच समाजातील लैंगिक गैरसमज, स्वैराचार व अत्याचाराला आळा बसेल, हा त्यामागचा हेतू होता.
  • गेल्या ३० वर्षांत सर्चच्या कार्यकर्त्यांनी राज्यात सर्वदूर पसरलेल्या जवळपास पाचशे शाळा, महाविद्यालयांमध्ये ५० हजार कुमारवयीन व तरुण मुला-मुलींच्या तीन दिवसीय शैक्षणिक कार्यशाळा घेतल्या आहेत.

 

कार्यक्रमाचा वेळ आणि कालावधी-

  • आता हा कार्यक्रम युवांना सुलभरित्या उपलब्ध व्हावा म्हणून ‘निर्माण फॉर यूथ’ या यू-ट्यूब चॅनलवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
  • यावर २६ मेपासून या उपक्रमाची सुरुवात झाली आहे.
  • प्रत्येक भाग ३० मिनिटांचा असणार आहे.
  • स्त्री प्रजनन अंग, मासिक पाळी,प्रेम व आकर्षण मैत्री, जोडीदाराची निवड , कुटुंब नियोजन, एड्स अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
  • दर आठवड्याला एक भाग यू-ट्यूबवर उपलब्ध होणार असून, डॉ.राणी बंग स्वत: वैद्यकीय ज्ञान व सामाजिक भान सांभाळून माहिती देणार आहेत.

Tags: dr rani bangsex educationtarunyabhanyoutubeडॉ. राणी बंगतारुण्यभानयू-ट्यूब
Previous Post

कोरोना संकटातही शेतकऱ्यांची कामगिरी, ऊसाचं विक्रमी गाळप, इथेनॉल निर्मितीत महाराष्ट्र नं. १

Next Post

चीअर्स आघाडी सरकार! गृहविभागावर खापर फोडत दारुबंदी रद्द! आता डांसबार, मटकाही सुरु कराच!

Next Post
चीअर्स आघाडी सरकार! गृहविभागावर खापर फोडत दारुबंदी रद्द! आता डांसबार, मटकाही सुरु कराच!

चीअर्स आघाडी सरकार! गृहविभागावर खापर फोडत दारुबंदी रद्द! आता डांसबार, मटकाही सुरु कराच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!