मुक्तपीठ – चांगल्या बातम्या, स्पष्ट विचार!
www.muktpeeth.com वेचक वेधक बातमीपत्र
शुक्रवार, १४ मे २०२१
मार्क झुकरबर्गच्या मनातील वॉलवर कशी आली फेसबुकची संकल्पना?
महाराष्ट्रासह दिल्ली, यूपीत कोरोना घटतोय
महाराष्ट्रासह दिल्ली, यूपीत कोरोना घटतोय, काही राज्यांमध्ये मात्र परिस्थिती गंभीरच
निवडणुका गेल्या महागाई आली! आठव्यांदा पेट्रोल-डिझेल दरवाढ! मुंबईत लवकरच शतक!
सोनियांकडेच राहणार काँग्रेसचं नेतृत्व, प्रियंकांचा असंतुष्टांशी संवाद
सोनियांकडेच राहणार काँग्रेसचं नेतृत्व, प्रियंकांचा असंतुष्टांशी संवाद, जी-२३ नेत्यांनाही महत्व देणार
अरबी समुद्रातील चक्रीवादळाचा महाराष्ट्रात काय परिणाम?
अमेरिकेत ज्यांनी घेतले लसींचे दोन्ही डोस, ते ‘मास्क’मुक्त!
अमेरिकेत ज्यांनी घेतले लसींचे दोन्ही डोस, ते झाले ‘मास्क’मुक्त!
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आजपासून जमा
साडे नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १९ हजार कोटी जमा होणार
मराठा आरक्षण
केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात, राज्याने जबाबदारी टाकल्यामुळे पाऊल उचलल्याची शक्यता!
मराठा आरक्षण: केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात, राज्याने जबाबदारी टाकल्यामुळे पाऊल उचलल्याची शक्यता!
“१०२ व्या घटना दुरुस्ती सोबतच ५० टक्के आरक्षण मर्यादेलाही आव्हान द्या!”
केंद्राने कातडी बचाव धोरण न स्वीकारण्याचे अशोक चव्हाणांचे आवाहन
“१०२ व्या घटना दुरुस्ती सोबतच ५० टक्के आरक्षण मर्यादेलाही आव्हान द्या!”
“मराठा आरक्षणाबाबत केंद्राकडून दाखल पुनर्विचार याचिकेचे स्वागत”
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन
“मराठा आरक्षणाबाबत केंद्राकडून दाखल पुनर्विचार याचिकेचे स्वागत”
“आघाडी सरकार मराठा समाजाला एप्रिल फुल करतेय!”-अँड आशिष शेलार
“आघाडी सरकार मराठा समाजाला एप्रिल फुल करतेय!”-अँड आशिष शेलार
इतर बातम्या
“सोनिया गांधी आणि राहुल गांधी याच्या मागण्यांनाही आघाडी सरकार पाने पुसणार?”
विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकरांचा सरकारला सवाल
“सोनिया गांधी आणि राहुल गांधी याच्या मागण्यांनाही आघाडी सरकार पाने पुसणार?”
अंबानीमागोमाग अदानी आशियात महाश्रीमंत बनण्याच्या मार्गावर! २८ अब्ज डॉलर्सनी संपत्तीत वाढ!!
अंबानीमागोमाग अदानी आशियात महाश्रीमंत बनण्याच्या मार्गावर! २८ अब्ज डॉलर्सनी संपत्तीत वाढ!!
“अल अक्सा मशिदीवरील इस्त्रायली हल्ल्याचा भारताने निषेध करावा”: नसीम खान
नसीम खान यांनी शिष्टमंडळासह घेतली राज्यपालांची भेट
“अल अक्सा मशिदीवरील इस्त्रायली हल्ल्याचा भारताने निषेध करावा”: नसीम खान
आरोग्य
कोविशिल्ड दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय कसा झाला?
कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवड्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय
कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवड्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय
उपयोगी बातम्या
सरकारने जाहीर केले शेळी – मेंढी खरेदीसाठी सुधारीत रेटकार्ड
पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांचे लाभ घेण्याचे आवाहन
“वंचित घटकांना रेशन उपलब्ध करून देण्यासाठी शासन जनजागृती करणार”
उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या मागणीला यश
“वंचित घटकांना रेशन उपलब्ध करून देण्यासाठी शासन जनजागृती करणार”
“म्यूकर मायकोसिसवरील उपचारांसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय होणार सज्ज”
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे महापालिकेला निर्देश
“म्यूकर मायकोसिसवरील उपचारांसाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय होणार सज्ज”
मनोरंजन
खमंग रुचकर ‘अंगत पंगत’ १७ मे पासून ‘फक्त मराठी वाहिनी’वर!
नोकरी-धंदा-शिक्षण
भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये भरती, २१ मे पर्यंत करा अर्ज
मुंबई उच्च न्यायालयात ४० जागांवर आयटी उमेदवारांसाठी संधी
रोजगार संधीविषयीच्या अधिक माहितीसाठी आणि इतर चांगल्या, सरळस्पष्ट बातम्या, विश्लेषणासाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वेबसाईटला भेट द्या.
चांगल्या बातम्या
#मुक्तपीठ शुक्रवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र
मन प्रसन्न करणाऱ्या चांगल्या बातम्या
पाहा व्हिडीओ: आज अपेक्षा सकपाळचं गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र