Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर १२ ते १६ आठवड्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय

May 13, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
covishield

मुक्तपीठ टीम

कोविशिल्ड कोरोना लसीच्या पहिल्या आणि दुसर्‍या डोसमधील अंतर आता ६ ते ८ आठवड्यांवरून १२- १६ आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय अभ्यासावर आधारीत निष्कर्षांच्या आधारे देशातील तज्ज्ञांच्या समितीने अंतर वाढवण्याची शिफारस केली होती. त्या शिफारशीला केंद्र सरकारने गुरुवारी स्वीकारले. कोवॅक्सिन डोसच्या अंतरामध्ये मात्र कोणतेही बदल जाहीर केले गेलेले नाहीत. सध्याप्रमाणेच चार ते सहा आठवड्यांपर्यंत राहील.

ब्रिटनमधील कोरोना कार्यकारी गटाने वास्तविक पुराव्यांचा अभ्यास करुन कोविशिल्ड .लसीच्या दोन डोस दरम्यानचे अंतर १२-१६ आठवड्यापर्यंत राखणे अधिक प्रभावशाली ठरत असल्याचे निष्कर्ष काढले आहेत. नॅशनल एक्सपर्ट ग्रुप व्हॅक्सीन अ‍ॅडमिनिस्ट्रेशने बुधवारी हे बदल मान्य केले.

 

#NewsFlash: Gap between 2 doses of #Covishield extended to 12-16 weeks! #IndiaFightsCorona pic.twitter.com/DqmA51svxx

— MyGovIndia (@mygovindia) May 13, 2021

कोविशिल्डच्या डोसमधील अंतर वाढवण्याची ही तीन महिन्यांतून दुसरी वेळ आहे. मार्चमध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितले गेले होते की “चांगल्या परिणामांसाठी” अंतर सहा ते आठ आठवड्यांपर्यंत वाढवले जावे.

 

हे ही वाचा: कोविशिल्ड दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय कसा झाला?


Tags: covishielddosesserum-instituteकोरोना लसकोविशिल्डडॉ. पॉलनॅशनल एक्सपर्ट ग्रुप व्हॅक्सीन अ‍ॅडमिनिस्ट्रेशसीरम इन्स्टिट्यूट
Previous Post

‘ब्रेक दि चेन’ निर्बंध आता नेमके कोणते?

Next Post

कोविशिल्ड दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय कसा झाला?

Next Post
covishield

कोविशिल्ड दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय कसा झाला?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!