Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अरबी समुद्रातील चक्रीवादळाचा महाराष्ट्रात काय परिणाम?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
cyclon 2

मुक्तपीठ टीम

येत्या काही दिवसात अरबी समुद्रात ताऊते चक्रीवादळ येणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुढील २४ तासांत त्याचे चक्रीवादळात निर्माण होऊन तीव्रता वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. या दरम्यान महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील भागाला चक्रीवादळाचा धोका असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाले आहे. “१६ तारखेला या चक्रीवादळाचा जोर वाढून महाराष्ट्र आणि कोकण किनाऱ्यावर त्याचा प्रभाव जाणवेल. तिथे मुसळधार पाऊस आणि वादळी वारे पाहायला मिळतील. त्यानंतर ते चक्रीवादळ गुजरात, पाकिस्तान किनाऱ्याजवळ सरकेल.

चक्रीवादळाचा संपूर्ण महाराष्ट्रात कसा होणार परिणाम?

  • चक्रीवादळाच्या काळात महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर १६ मे दरम्यान मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
  • १४ मे रोजी कोकण, गोवा यांसह तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि वादळी वारे पाहायला मिळतील.
  • तर काही काही ठिकाणी पाऊस पडेल.
  • तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातदेखील पावसाची शक्यता असेल.
  • १५ मे रोजी कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
  • तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचीही शक्यता आहे.
  • या चक्रीवादळादरम्यान समुद्र खवळलेला राहील. वाऱ्याचा वेगही प्रचंड असेल.
  • मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडेल.
  • घाट विभागात मुसळधार पाऊस पडेल.
  • मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडेल.
  • विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.

 

चक्रीवादळाचे परिणाम

  • मुंबई, ठाणे, पालघर – कमी पावसाच्या सरी
  • कोकण – मुसळधार पाऊस, वादळी वारे
  • रायगड – मोठा पाऊस
  • मध्य महाराष्ट्र, मराठवाडा- तुरळक पाऊस
  • विदर्भ – मुसळधार पाऊस, वादळी वारे

धोक्याचा इशारा

  • मच्छिमारांना खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे.
  • समुद्र आणि खाडी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

Tags: cycloneMaharashtraअरबी समुद्रचक्रीवादळमहाराष्ट्र
Previous Post

मार्क झुकरबर्गच्या मनातील वॉलवर कशी आली फेसबुकची संकल्पना?

Next Post

#मुक्तपीठ शुक्रवारचे वेचक वेधक बातमीपत्र

Next Post
muktpeeth Top 10

#मुक्तपीठ शुक्रवारचे वेचक वेधक बातमीपत्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!