मुक्तपीठ www.muktpeeth.com व्हायरल बातमीपत्र
गुरुवार, २२ एप्रिल २०२१
राजकारणाचंही लॉकडाऊन आवश्यक! नाशिकच्या मारेकऱ्यांचे चेहरेही उघड करा!!
तुळशीदास भोईटे यांचं #सरळस्पष्ट भाष्य:
राजकारणाचंही लॉकडाऊन आवश्यक! नाशिकच्या मारेकऱ्यांचे चेहरेही उघड करा!!
१ मेपासून तरुणांचे लसीकरण अवघड! सीरमच्या लसी २४ मेपर्यंत केंद्रासाठीच बुक!!
१ मेपासून तरुणांचे लसीकरण अवघड! सीरमच्या लसी २४ मेपर्यंत केंद्रासाठीच बुक!!
कोरोना लसींचं मोठं संरक्षण! लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या दहा हजारांपैकी फक्त २ ते ४ बाधित!
कोरोना लसींचं मोठं संरक्षण! लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या दहा हजारांपैकी फक्त २ ते ४ बाधित!
लॉकडाऊनमध्ये काय, कसे, कधी, कुठे करता येईल? वाचा नवी नियमावली…
अखेर सर्वोच्च दखल! ऑक्सिजन, औषधांवरून केंद्र सरकारला नोटीस
ऑनलाइन लबाडी! मुंबईतही रेमडेसिविरऐवजी गोळ्यांची भुकटी!
‘सामना’ वाचून आज भुजबळ खूश होतील! “मोदींनी जे आता सांगितले ते भुजबळांनी आधीच सांगितले!”
‘सामना’ वाचून आज भुजबळ खूश होतील! “मोदींनी जे आता सांगितले ते भुजबळांनी आधीच सांगितले!”
महाराष्ट्राला आणखी ५०० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज!
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मागणी
“पंतप्रधानांच्या आवाहनानुसार भाजपाचे राज्यात नव्या जोमाने सेवाकार्य”
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची घोषणा
“पंतप्रधानांच्या आवाहनानुसार भाजपाचे राज्यात नव्या जोमाने सेवाकार्य”
आरोग्य
दुहेरी संरक्षणासाठी दुहेरी मास्क?
‘या’ सात सवयी सोडा, कोरोनापासून सुरक्षित राहा!
अध्यात्म
भाव तेथे देव – सुमेधा उपाध्ये यांचा खास लेख
उपयोगी बातम्या
महाराष्ट्रात १ मेपर्यंत कडक लॉकडाऊन! सामान्यांसाठी लोकल, मेट्रो, मोनो प्रवास पूर्ण बंद!!
महाराष्ट्रात १ मेपर्यंत कडक लॉकडाऊन! सामान्यांसाठी लोकल, मेट्रो, मोनो प्रवास पूर्ण बंद!!
ठाण्यात पार्किंग प्लाझा, व्होल्टास कंपनीत उभारणार कोरोना सेंटर
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला कामाचा आढावा
ठाण्यात पार्किंग प्लाझा, व्होल्टास कंपनीत उभारणार कोरोना सेंटर
कुठल्याही परिस्थितीत निकृष्ट धान्याचे वितरण होता कामा नये! भुजबळांचे कडक आदेश
राज्यातील अन्नधान्य आणि शिवभोजन थाळीबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आढावा
“कुठल्याही परिस्थितीत निकृष्ट धान्याचे वितरण होता कामा नये!” भुजबळांचे कडक आदेश
लेटेस्ट टेक
5जी कनेक्टिव्हिटीसह अॅपलचा नवा आय-पॅड!
नोकरी-धंदा-शिक्षण
नौदलात बारीवी उत्तीर्णांसाठी २५०० जागांवर करिअर संधी
http://muktpeeth.com/recruitment-for-2500-posts-in-the-navy/
कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये २८५ जागांसाठी भरती
रोजगार संधीविषयीच्या अधिक माहितीसाठी आणि इतर चांगल्या, सरळस्पष्ट बातम्या, विश्लेषणासाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वेबसाईटला भेट द्या.
चांगल्या बातम्या
#मुक्तपीठ गुरुवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र
मन प्रसन्न करणाऱ्या चांगल्या बातम्या
पाहा व्हिडीओ: आज रोहिणी ठोंबरेचं गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र