Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्रात १ मेपर्यंत कडक लॉकडाऊन! सामान्यांसाठी लोकल, मेट्रो, मोनो प्रवास पूर्ण बंद!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Lockdown

मुक्तपीठ टीम

 

महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना उद्रेकाला थोपवण्यासाठी आज राज्य शासनाने कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यासाठी नवीन निर्बंध जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार २२ एप्रिल म्हणजेच गुरुवारी रात्री ८ वाजल्यापासून निर्बंध लागू होणार आहेत.  १ मेच्या सकाळी सातपर्यंत हे लॉकडाऊन लागू असेल. मुंबईत सामान्य नागरिकांना लोकल, मेट्रो आणि मोनोतून प्रवास करता येणार नाही. ती मुभा केवळ सरकारी कर्मचाऱ्यांनाच असेल.

 

  • गुरुवार, २२ एप्रिल रात्री ८ वाजल्यापासून १ मेच्या सकाळी ७पर्यंत हे आदेश लागू राहतील
  • सर्व सरकारी कार्यालयांमध्ये सध्याची ५० % उपस्थिती घटवून ती केवळ १५ % करण्यात आली आहे.
  • कोरोना नियंत्रणासाठी अत्यावश्यक सेवेला सूट असेल.
  • अत्यावश्यक सेवेत नसलेले मात्र १३ एप्रिल रोजी जाहीर झालेल्या आदेशांमध्ये अपवाद म्हणून वगळण्यात आलेल्या कार्यालयांना १५ टक्के किंवा ५ कर्मचारी यापैकी जी संख्या जास्त असेल, त्या संख्येने कार्यरत राहता येईल.
  • सामान्यांना मेट्रो, मोनो आणि लोकल प्रवास पूर्णतः बंद असतील
  • खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त ५०% प्रवाशांना परवानगी
  • सर्वसामान्यांचा विनाकारण प्रवास बंद केला असून, फक्त अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडता येणार आहेत.
  • अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये ५० टक्के कर्मचाऱ्यांना काम करता येणार आहे.
  • मात्र, आवश्यकतेनुसार या ठिकाणी १०० टक्क्यांपर्यंत कर्मचारी वाढवता येणार आहेत.
  • लग्नासाठी एका हॉलमध्ये २५ माणसांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे.
  • परंतु लग्नासाठी फक्त २ तासांची वेळमर्यादा दिलेली आहे.
  • तसेच नियमांचं उल्लंघन झाल्यास ५० हजार रुपये दंडसुद्धा आकारण्यात येणार आहे.
  • जिल्हा बंदीचा निर्णयही जाहीर करण्यात आला आहे.
  • खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त ५० टक्के प्रवाशांना परवानगी देण्यात आली आहे.
  • नियमांचं उल्लंघन झाल्यास १० हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.
  • खासगी व सार्वजनिक वाहतूकही केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठीच असणार आहे.
  • एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात नागरिकांना प्रवेश बंदी असणार आहे.
  • सबळ कारण असेल तर प्रवेश दिला जाणार आहे.
  • अत्यावश्यक सेवेतील लोकांना मात्र मुभा असेल.

 

गुरुवार, २२ एप्रिल रात्री ८ वाजल्यापासून १ मेच्या सकाळी ७पर्यंत हे आदेश लागू राहतील


Tags: coronalockdownMaharashtramuktpeethकोरोनामहाराष्ट्रमुक्तपीठलॉकडाऊन
Previous Post

राज्यात ६७ हजार नवे रुग्ण! ५५ हजार बरे! ४८ तासात ३०३ मृत्यू!

Next Post

ऑक्सिजन टंचाईवर मात करणार तेजस लढाऊ विमानाचे तंत्रज्ञान

Next Post
tejas jet

ऑक्सिजन टंचाईवर मात करणार तेजस लढाऊ विमानाचे तंत्रज्ञान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!