मुक्तपीठ www.muktpeeth.com व्हायरल बातमीपत्र
गुरुवार, ०८ एप्रिल २०२१
डोळ्यांवरचे मास्क काढा! मतांसाठी तरी मतदार वाचवा! प्रचाराविना निवडणुका लढवा!
राजकारणी, नोकरशाह, पत्रकार, सामान्य…साऱ्यांच्याच डोळ्यांवर मास्क कसे चालतील?
तुळशीदास भोईटे यांचे #सरळस्पष्ट भाष्य:
काश्मिरी दहशतवाद्यांना बिहारमधून शस्त्रे!
सरकारलाही जनतेची काळजी, पण आरोग्याबरोबरच खाण्याचाही विचार करा!
खासदार उदयनराजेंनी मांडली भूमिका, राज्यातील राजकारण करमणुकीचा भाग
गेल्या वर्षी रेल्वेने केली आजवरची सर्वाधिक भंगार विक्री
व्हाअभिव्यक्त! “बच्चू कडूंनी व्यवस्थेच्या कानाखाली मारण्याचे धाडस दाखवावे”
वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांचा लेख
लेटर टेरर
अनिल परबांवर वाझेंच्या आरोपांनंतर भाजपा, मनसेकडून टोलेबाजी
सचिन वाझेंच्या लेटर बॉम्बचे लक्ष्य…सोमय्या दुपारी बोलले, संध्याकाळी तसेच झाले!!
वाझेंचे जुने बॉस प्रदीप शर्मांचीही चौकशी, सोमय्या म्हणतात तपास सीएमओपर्यंत जाणार!
“मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी मी लक्ष्य! परमबीरांच्या पत्रात ‘हे’ का नाही?”
सचिन वाझेंच्या लेटरबॉम्बला परिवहन मंत्री अनिल परब यांचे उत्तर
सचिन वाझेंच्या चौकशीसाठी सीबीआयला परवानगी
लसीकरण X राजकारण
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा प्रतिहल्ला, “महाराष्ट्र सरकारमुळे कोरोनाविरोधी लढ्याला सुरुंग!”
वाचा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या टीकेच्या गोळ्या:
सरसकट लसीकरणाला परवानगी नाकारून केंद्र सरकार देशाला कोरोनाच्या खाईत ढकलत आहे: नाना पटोले
“नाव निर्बंधांचे, काम लॉकडाऊनचे, सरकारकडून फसवणूक”
भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस
http://muktpeeth.com/second-dose-of-corona-vaccine-to-pm-modi/
लेटेस्ट टेक
डॉक्युमेंट्स स्कॅन करण्यासाठी गुगलचा स्टॅक अॅप
अध्यात्म
आपले भाग्य आपल्या हाती
केबीसीच्या १३ व्या सिझनची तयारी…अमिताभ इन अॅक्शन!
चार्टर्ड अकाउंटट, कंपनी सेक्रेटरीजसाठी ‘एसओपी’ सादर करण्याचे मुख्यमंत्री ठाकरेंचे निर्देश
“निर्बंध कोरोनाविरोधात, सरकार व्यापारी, व्यावसायिकांच्या विरोधात नाही!” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
‘ब्रेक द चेन’च्या अनुषंगाने गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा
“कोरोना लढा यशस्वी करण्यासाठी आयुष उपचारांचा वापर करा”
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे आवाहन
सोसायट्यांमध्ये भांडणे लावू नका, भांडारीचे सरकारला आवाहन
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी घरातूनच अभिवादन करावे”
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन
“पीडित राहू नये न्यायापासून वंचित! तक्रार निवारण समित्या तात्काळ कार्यरत करा!”
महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचे निर्देश
कंत्राटी वीज कामगारांच्या कुटुंबियांनाही भरपाई देण्याची मागणी
“वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडविण्याला प्राधान्य द्या”
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे निर्देश
आरोग्य
महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: बुधवार, दिनांक ७ एप्रिल २०२१
एका दिवसात ६० हजाराजवळ नवे रुग्ण, ३० हजार बरे, ४८ तासात १२८ मृत्यू
पुणे ११ हजार २३, मुंबई १० हजार ४४२…तुमचा जिल्हा, तुमचे महानगर…जाणून घ्या कोरोना खबर:
चांगल्या बातम्या
#मुक्तपीठ गुरुवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र
मन प्रसन्न करणाऱ्या चांगल्या बातम्या
पाहा व्हिडीओ: आज रोहिणी ठोंबरेचं गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र
नोकरी-धंदा-शिक्षण
ब्रॉडकास्ट इंजिनीअरिंग कन्सल्टन्ट्समध्ये करिअर संधी
राज्य मंडळाचे नववी, अकरावीचे सर्व विद्यार्थी थेट दहावी, बारावीत!