Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कंत्राटी वीज कामगारांच्या कुटुंबियांनाही भरपाई देण्याची मागणी

April 7, 2021
in घडलं-बिघडलं
0
chandrashekhar bavankule

मुक्तपीठ टीम

 

गेल्या वर्षभरात विविध वीज अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या ४० कंत्राटी वीज कामगारांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपा प्रदेश सरचिटणीस व माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

 

बावनकुळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कोरोना काळात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना कोणत्याच प्रकराची आर्थिक मदत राज्य सरकार कडून देण्यात आली नाही. सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याची जबाबदारी राज्य सरकारवर येते. आता कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना आरोग्य विमा सुविधा देण्याची गरज आहे.

 

रात्री-बेरात्री वीज पुरवठा सुरू करणे, वीजेच्या खांबावर कोणत्याही सुरक्षेशिवाय चढणे, विद्युत खांबावर दुरुस्तीचे काम करताना अचानक वीज पुरवठा सुरू झाल्याने शॉक लागणे अशी अनेक जोखमीची कामे करताना वीज कर्मचाऱ्यांचा मृत्यू किंवा गंभीर अपघात होत असतो. मात्र, हे कर्मचारी केवळ ‘कंत्राटी’ तत्वावर असल्याने राज्य सरकार त्यांची कोणतीच जबाबदारी घेत नाही, हे चुकीचे आहे. कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या कंत्राटी वीज कामगारांचे कुटुंबांना सरकारने आता तरी भरपाई द्यावी, असेही बावनकुळे यांनी नमूद केले.

 

बावनकुळे म्हणाले की, ऊर्जा खात्याच्या विविध कंपन्यामध्ये जवळपास २२ हजाराहून अधिक कंत्राटी कामगार आहेत. या कामगारांना सुरक्षेसाठी आवश्यक साधने पुरवली जात नाहीत. तसेच त्यांना मिळणारे मानधनही तुटपूंजे असते. अशा वेळी त्यांच्या जीवाला काही धोका झाल्यास त्याची जबाबदारी राज्य सरकारने घ्यायला हवी. अपघात झाल्यास उपचाराचा खर्च, आरोग्य विमा व मृत्यू झाल्यास कुटूंबाला आर्थिक मदत करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे.

 

 

 

 


Tags: chandrashekhar bawankuleकंत्राटी वीज कामगारीकोरोनामाजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे
Previous Post

राज्य मंडळाचे नववी, अकरावीचे सर्व विद्यार्थी थेट दहावी, बारावीत!

Next Post

“नाव निर्बंधांचे, काम लॉकडाऊनचे, सरकारकडून फसवणूक”

Next Post
keshav upadhye

"नाव निर्बंधांचे, काम लॉकडाऊनचे, सरकारकडून फसवणूक"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!