मुक्तपीठ – चांगल्या बातम्या, स्पष्ट विचार!
www.muktpeeth.com वेचक वेधक बातमीपत्र शुक्रवार, ०४ जून २०२१
तुळशीदास भोईटे यांचं #सरळस्पष्ट भाष्य:
“संभाजी छत्रपती खऱ्या नेत्यासारखे वागले! बेजबाबदार पुढाऱ्यांसारखे नाहीत!”
संभाजी छत्रपती खऱ्या नेत्यासारखे वागले! बेजबाबदार पुढाऱ्यांसारखे नाहीत!
एका विषयावर पाच-पाच मंत्री बोलतात, मुख्यमंत्री बोलत नाहीत!”
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची आघाडी सरकारवर टीका
रिलायन्सच्या मुकेश अंबानींनी का नाही घेतला यावर्षी पगार?
धारावी कोरोनामुक्त होतेय…मुंबई मॉडेलचं महायश!
पोलाद टनामागे ४९०० रुपयांनी महाग, घरबांधणी आणि वाहनं महागण्याची शक्यता
पोलाद टनामागे ४९०० रुपयांनी महाग, घरबांधणी आणि वाहनं महागण्याची शक्यता
“त्यांना पोस्टर लावू द्या, काम आम्हीच करतोय, सर्वांनाच ठाऊक!”
खासदार श्रीकांत शिंदेंनी भाजपला पोस्टरबाजीवरून फटकारले
“त्यांना पोस्टर लावू द्या, काम आम्हीच करतोय, सर्वांनाच ठाऊक!”
मीरा भाईंदरचे कांदळवन संरक्षित वन जाहीर! न्यायालयाच्या आदेशाची १५ वर्षांनी अंमलबजावणी!!
मीरा भाईंदरचे कांदळवन संरक्षित वन जाहीर! न्यायालयाच्या आदेशाची १५ वर्षांनी अंमलबजावणी!!
मराठा आरक्षण
मराठा आरक्षणाबाबत अशोक चव्हाणांची भूमिका “तोंडात गोड अन् मनात खोड!”
भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांचा आरोप
मराठा आरक्षणाबाबत अशोक चव्हाणांची भूमिका “तोंडात गोड अन् मनात खोड!”
“मराठा आरक्षणाबाबत जाहीर चर्चेची तयारी”
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे महाविकास आघाडीला आव्हान
इतर बातम्या
“उत्तर महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचा झेंडा पुन्हा मानाने फडकेल!”: नाना पटोले
माजी आ. शरद पाटील यांच्यासह धुळे जिल्ह्यातील शेकडो पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
“उत्तर महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचा झेंडा पुन्हा मानाने फडकेल!”: नाना पटोले
“न्यायालयाच्या ताशेऱ्यांनंतर तरी केंद्र अॅम्फोटेरीसिन-बी औषध देणार का?”
काँग्रेसचे राज्य प्रवक्ते अतुल लोंढेंचा मोदी सरकारला सवाल
“न्यायालयाच्या ताशेऱ्यांनंतर तरी केंद्र अॅम्फोटेरीसिन-बी औषध देणार का?”
पदोन्नती आरक्षणासाठी मुलुंड तहसीलदार कार्यालयावर रिपब्लिकन पक्षाचे आंदोलन
पदोन्नती आरक्षणासाठी मुलुंड तहसीलदार कार्यालयावर रिपब्लिकन पक्षाचे आंदोलन
बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर आता लवकरच मूल्यमापन धोरण ठरणार
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती
बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर आता लवकरच मूल्यमापन धोरण ठरणार
सरकारी बातमी
“एक खिडकी योजनेद्वारे बँकांनी कृषीक्षेत्राला तातडीने वित्तपुरवठा करावा”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
“एक खिडकी योजनेद्वारे बँकांनी कृषीक्षेत्राला तातडीने वित्तपुरवठा करावा”
“कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्याबाबतची शक्यता तपासून घ्यावी”
वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
“कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्याबाबतची शक्यता तपासून घ्यावी”
नोकरी-धंदा-शिक्षण
हिंदुस्तान अॅरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये ट्रेड अॅप्रेंटिसशिपसाठी संधी
हिंदुस्तान अॅरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये ट्रेड अॅप्रेंटिसशिपसाठी संधी
राज्यातील विविध उद्योग, आस्थापनांमध्ये १ लाख युवकांना मिळणार ॲप्रेंटिसशिपची संधी
कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती
राज्यातील विविध उद्योग, आस्थापनांमध्ये १ लाख युवकांना मिळणार ॲप्रेंटीसशीपची संधी
रोजगार संधीविषयीच्या अधिक माहितीसाठी आणि इतर चांगल्या, सरळस्पष्ट बातम्या, विश्लेषणासाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वेबसाईटला भेट द्या.
चांगल्या बातम्या
#मुक्तपीठ शुक्रवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र
मन प्रसन्न करणाऱ्या चांगल्या बातम्या
पाहा व्हिडीओ: आज अपेक्षा सकपाळचं गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र