मुक्तपीठ www.muktpeeth.com व्हायरल बातमीपत्र
गुरुवार, ०१ एप्रिल २०२१
सामान्यांना मूर्ख बनवणारे राजकारणी….काय आहे एक एप्रिलशी संबंध?
सामान्यांना मूर्ख बनवणारे राजकारणी….काय आहे एक एप्रिलशी संबंध?
आजपासून आपल्या जीवनात नेमके कोणते ९ बदल? जाणून घ्या…
‘या’ बँकांचे ग्राहक असाल तर आजपासून सारंच बदललं! नक्की वाचा ही बातमी…
‘या’ बँकांचे ग्राहक असाल तर आजपासून सारंच बदललं! नक्की वाचा ही बातमी…
एप्रिलमध्ये अर्धा महिना बँका राहणार बंद
हा १ एप्रिल…महागाईनं फुल! वाचा कसं आणि काय महाग होणार…
बंगालात दुसऱ्या टप्प्याच्या मतदानात उत्साह, ममता बॅनर्जींचेही भविष्य आज ठरणार
बंगालात दुसऱ्या टप्प्याच्या मतदानात उत्साह, ममता बॅनर्जींचेही भविष्य आज ठरणार
“५०० रुपयांत होणार आरटीपीसीआर चाचणी”- आरोग्यमंत्री राजेश टोपे
खासगी प्रयोगशाळांमधील कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा कमी
“५०० रुपयांत होणार आरटीपीसीआर चाचणी”- आरोग्यमंत्री राजेश टोपे
#व्हाअभिव्यक्त!
जीवसृष्टीच्या मानवी विनाशाची कथा…जाग आता माणसा!
माजी सहआयुक्त आणि लेखक सुनिल सांगळेंचं कोरोना महामारीच्या निमित्तानं मानवजातीला जागवण्याचा हा प्रयत्न:
#व्हाअभिव्यक्त! जीवसृष्टीच्या मानवी विनाशाची कथा…जाग आता माणसा!
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक असणार तरी कसं?
“बाळासाहेब ठाकरे स्मारक भूमिपूजनाला विरोधकांना बोलवण्याची इच्छाच नव्हती!” – प्रविण दरेकर
“बाळासाहेब ठाकरे स्मारक भूमिपूजनाला विरोधकांना बोलवण्याची इच्छाच नव्हती!” – प्रविण दरेकर
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी मुख्य वनसंरक्षक रेड्डी निलंबित
महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मागणीनंतर कारवाई
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी मुख्य वनसंरक्षक रेड्डी निलंबित
खासदार अरविंद सावंतही आता शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते! संजय राऊतांसह जबाबदारी!!
शिवसेनेत नव्या प्रवक्त्यांच्या नियुक्तीत अभ्यास आणि आक्रमकतेला प्राधान्य!
खासदार अरविंद सावंतही आता शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते! संजय राऊतांसह जबाबदारी!!
माहिती संचालकपदी गणेश रामदासी यांना पदोन्नती
लेटेस्ट टेक
सावधान! वैयक्तिक डेटा लीक झालेल्या दहा कोटी भारतीयांपैकी तुम्ही तर नाही?
सावधान! वैयक्तिक डेटा लीक झालेल्या दहा कोटी भारतीयांपैकी तुम्ही तर नाही?
आरोग्य
महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: बुधवार, ३१ मार्च २०२१
• पुन्हा वाढ! आज ३९ हजार ५४४ नवे रुग्ण, पुणे-मुंबई-नाशिक गंभीरच! ४८ तासात १२९ मृत्यू
पुन्हा वाढ! आज ३९ हजार ५४४ रुग्ण, पुणे-मुंबई-नाशिक गंभीरच! ४८ तासात १२९ मृत्यू
• चांगली मोठी बातमी…फायझरची कोरोना लस बारा वर्षांवरील मुलांसाठीही उपयोगी!
चांगली मोठी बातमी…फायझरची कोरोना लस बारा वर्षांवरील मुलांसाठीही उपयोगी!
चांगल्या बातम्या
#मुक्तपीठ गुरुवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र
मन प्रसन्न करणाऱ्या चांगल्या बातम्या
पाहा व्हिडीओ: आज रोहिणी ठोंबरेचं गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र
नोकरी-धंदा-शिक्षण
नवी मुंबई महानगरपालिकेत ५२० जागांसाठी भरती