Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बंगालात दुसऱ्या टप्प्याच्या मतदानात उत्साह, ममता बॅनर्जींचेही भविष्य आज ठरणार

April 1, 2021
in घडलं-बिघडलं
0
bangal election

मुक्तपीठ टीम

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदान सुरु आहे. या टप्प्यातील सर्वाधिक चर्चित व महत्वाचा मतदारसंघ नंदिग्रामसह चार जिल्ह्यांच्या ३० विधानसभा जागांसाठी मतदान होत आहे. हा टप्पा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. कारण, नंदीग्रामचा संग्राम ममता बॅनर्जी विरुद्ध शुभेंदू अधिकारी असा होणार आहे. निवडणूक आयोगाने सर्व १०,६२० मतदान केंद्रे संवेदनशील घोषित केली आहेत. केंद्रीय सैन्याच्या सुमारे ६५१ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० या वेळेत मतदान होईल.

नंदीग्राम येथून ममता बॅनर्जी यांच्या विरोधात निवडणूक लढविणारे त्यांचे जुने सहकारी, भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी लोकांना घरा बाहेर पडून निवडणूक करण्याचे आवाहन केले आहे. संपूर्ण देशाचे लक्ष नंदीग्रामवर आहे. यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावं. नंदीग्रामला विकास हवा आहे की जातीयवादी राजकारण हे लोकांना बघायचं आहे, अशी प्रतिक्रिया सुवेंदू अधिकारी यांनी मतदानानंततर दिली.

मतदारांना नंदीग्राममध्ये मतदान करण्यापासून रोखल्याचा आरोप
तृणमूल कॉंग्रेसने भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) वर गंभीर आरोप केले. पूर्व मेदिनीपुरातील दक्षिण २४ परगणा, मोयना आणि नंदीग्राम विधानसभा जागांवर मतदारांना मत देण्यास रोखले असल्याचे सांगितले जात आहे. असे म्हटले जाते की, नंदीग्रामच्या बिरुलिया झोनमध्ये १३१ आणि गोकुळनगर झोनमधील २४७ आणि २४८ बूथवर भाजपने कब्जा केला आहे. लोकांना आत जाऊ देत नाही आहे.


Tags: नंदीग्रामपश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकाममता बॅनर्जीशुभेंदू अधिकारी
Previous Post

आजपासून आपल्या जीवनात नेमके कोणते ९ बदल? जाणून घ्या…

Next Post

सामान्यांना मूर्ख बनवणारे राजकारणी….काय आहे एक एप्रिलशी संबंध?

Next Post
april fool

सामान्यांना मूर्ख बनवणारे राजकारणी....काय आहे एक एप्रिलशी संबंध?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!