Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एप्रिलमध्ये अर्धा महिना बँका राहणार बंद

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
bank

मुक्तपीठ टीम

 

बँका आता मोबाइलमध्ये आल्यात, अनेक कामे तेथे सहजच होतात. अनेक बँक खातेदार असेही असतात की जे वर्षातून एखाद्यावेळीच बँकेच्या शाखेत जात असतील. तरीही बँकिंगची अनेक कामे अशी असतात किंवा अनेक खातेदार असे असतात, ज्यांना बँकेत जाण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळेच त्यांच्यासाठी ही एक महत्वाची बातमी. एप्रिलच्या एका महिन्यात देशात बँका चौदा दिवस म्हणजे जवळपास अर्धा महिना बंद असणार आहेत.

आता सर्वच जण ऑनलाईन बँकिंग किंवा डिजिटल बँकिंग व्यवहाराचा पर्याय निवडतात. बँकेच्या मोबइल अॅप, यूपीआय, नेटबँकिंग किंवा थर्ट पार्टी अॅपमधून काही सेकंदातच आता पैसे ट्रान्सफर करता येतात. यासुविधांमुळे बँकिंग व्यवहार खूपच सोयीस्कर झाले आहेत. पण असे असले तरी, कर्जाशी संबंधित कोणतेही कामे, चेक जमा करायचा असेल, पासबुक अपडेट करायचे असल्यास बँक शाखेत जाण्याची आवश्यकता असते. जर एप्रिलमध्ये तुम्ही बँकेची काही कामं करायचा विचार करत असाल तर या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. नाही तर नाहक त्रास सहन करावा लागेल.

एप्रिलमध्ये देशातील वेगवेगळ्या झोनमध्ये बँकांचे कामकाज एकूण १४ दिवस बंद असणार आहे. या १४ दिवसांत चार रविवार आणि दोन शनिवारचाही समावेश आहे.

 

पाहा सुट्ट्यांच्या तारखा

  • १ एप्रिल – मुंबई , आगरतळा, अहमदाबाद, बेलापूर, बंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, कोलकात्ता, जम्मू, लखनऊ, नवी दिल्ली, चेन्नई आणि डेहराडून
  • २ एप्रिल- मुंबई, एंजल, बेलापूर, बंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चेन्नई, देहरादून, गंगटोक, हैदराबाद, इम्फाळ, कानपूर, कोची, कोलकाता, लखनऊ, नागपूर, नवी दिल्ली, पणजी, पाटणा, रायपूर, रांची, शिलॉंग आणि तिरुअनंतपुरम
  • ४ एप्रिल- रविवार
  • ५ एप्रिल- सोमवार-हैदराबाद
  • १० एप्रिल- दूसरा शनिवार
  • ११ एप्रिल- रविवार
  • १३ एप्रिल- मुंबई, नागपूर, उगादडी, , बेलापूर, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, इम्फाळ, पणजी आणि श्रीनगर
  • १४ एप्रिल- मुंबई, नागपूर, अगरताला, अहमदाबाद, बेलापूर, बंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, देहरादून, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, इम्फाळ, जयपूर, जम्मू, कानपूर, कोची, कोलकात्ता, लखनऊ, पणजी, पटना, रांची, श्रीनगर आणि तिरुअनंतपुरम
  • १५ एप्रिल- अगरतला, गुवाहाटी, कोलकात्ता, रांची आणि शिमला
  • १६ एप्रिल- गुवाहाटी
  • १८ एप्रिल- रविवार
  • २१ एप्रिल- मुंबई, नागपूर, अगरतला, अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, देहरादून, गंगटोक, हैदराबाद, जयपूर, कानपूर, लखनऊ, पटना, रांची आणि शिमला
  • २४ एप्रिल- चौथा शनिवार
  • २५ एप्रिल- रविवार

Tags: १ एप्रिलAprilbank
Previous Post

#व्हाअभिव्यक्त! जीवसृष्टीच्या मानवी विनाशाची कथा…जाग आता माणसा!

Next Post

खासदार अरविंद सावंतही आता शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते! संजय राऊतांसह जबाबदारी!!

Next Post
shivsena

खासदार अरविंद सावंतही आता शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते! संजय राऊतांसह जबाबदारी!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!