Tuesday, September 29, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सावधान! वैयक्तिक डेटा लीक झालेल्या दहा कोटी भारतीयांपैकी तुम्ही तर नाही?

September 6, 2026
in लेटेस्ट टेक
0
cyber

मुक्तपीठ टीम

सध्या बँकव्यवहारापेक्षा आता मोबाईलवरून पैसे ट्रान्सफर करण्याला सर्वाधिक पसंती मिळत आहे. पण आता मोबाईलवरून व्यवहार करणे धोक्याचे ठरु शकते. यासंदर्भात सायबर सुरक्षा संशोधक राजशेखर रजहरिया आणि फ्रेंच सायबर सुरक्षा तज्ज्ञ इलियट अँडरसन यांनी असा दावा केला आहे की, भारतातील तब्बल दहा कोटी लोकांचा वैयक्तिक डेटा हॅकर्स डार्क वेबवर विक्रीसाठी टाकला असून हा डेटा एक पेमेंट अॅप वापरणाऱ्या युजर्सचा आहे. दरम्यान, याआधीही पेमेंट अॅपना सावधगिरी बाळगण्याचे लक्षात आणून दिले होते पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, असे त्यांनी सांगितले.

 

दरम्यान, २६ मार्चपासून हॅकर्स लीक झालेला डेटा ऑनलाइन विकत आहेत. हॅकर्स ग्रुपच्या एका पोस्टवरून, हा ‘डेटा १.५ बिटकॉइन (सुमारे ६३ लाख रुपये) मध्ये विकला जात आहे. तसेच डार्क वेबवर शेअर केलेल्या या डेटाचा आकार सुमारे ३५० जीबी एवढा आहे. तसेच असे म्हटले जात आहे की, हा डेटा ‘मोबिक्विक’ या प्लॅटफॉर्मवरून लीक झाला आहे. देशात ‘मोबिक्विक’चे १२ कोटीहून अधिक युजर्स असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.

 

मोबिक्विक या प्लॅटफॉर्मने यासंदर्भात स्पष्टीकरण दिले असून त्यांनी म्हटले की, काही युजर्सनी आपला डेटा डार्क वेबवर लीक झाल्याचे सांगितले आहे. पण युजर्स आपला डेटा बऱ्याच प्लॅटफॉर्मवर शेअर करत असतात त्यामुळे हा डेटा लीक आमच्याकडूनच झाला असे म्हणणे चूकीचे आहे. तसेच या अॅपमधील व्यवहार पूर्णपणे सुरक्षित आणि ओटोपीवर आधारित आहे.

 

लीक झालेल्या डेटा?

  • या लीक झालेल्या डेटामध्ये ९.९ कोटी मेल, फोन पासवर्ड, आयपी अॅड्रेस आणि जीपीएस लोकेशनचा समावेश आहे.
  • तसेच पासपोर्ट डिटेल्स, पॅनकार्ड, क्रेडिटकार्ड नंबर, डेबिटकार्ड नंबर आणि आधारकार्ड नंबरचा समावेश आहे.

Tags: cyber crimeडेटा हॅकर्सभारतसायबर सुरक्षा संशोधक राजशेखर रजहरिया
Previous Post

“गावागावात मदत पोहचवण्यासाठी ‘मुकुंद भवन ट्रस्ट’ने आपले कर्तव्य जपले”- नीलम गोऱ्हे

Next Post

“बाळासाहेब ठाकरे स्मारक भूमिपूजनाला विरोधकांना बोलवण्याची इच्छाच नव्हती!” – प्रविण दरेकर

Next Post
darekar-pravin

"बाळासाहेब ठाकरे स्मारक भूमिपूजनाला विरोधकांना बोलवण्याची इच्छाच नव्हती!" - प्रविण दरेकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!