Tag: Supreme Court

गुजरात पूल मृत्यूकांड: स्वतंत्र सीबीआय चौकशीसाठी उच्च न्यायालयात जाण्याचे आदेश!

मुक्तपीठ टीम गुजरातमध्ये मोरबी येथे झुलता पूल कोसळल्याने १४० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. मोरबी पूल दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी ...

Read more

सरन्यायाधीश चंद्रचुडांचा आदेश: सर्वोच्च न्यायालयात रोज व्हावी १० कौटुंबिक, जामीन याचिकांवर सुनावणी

मुक्तपीठ टीम सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी न्यायालयाच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत, प्रकरणांची प्रलंबितता ...

Read more

जनजीवनावर परिणाम करून कुत्र्यांना संरक्षण नको: सर्वोच्च न्यायालय

मुक्तपीठ टीम देशातील अनेक शहरांमध्ये कुत्रा चावण्याच्या घटना समोर येत आहेत. पाळीव कुत्र्यांसह अनेक भटक्या कुत्र्यांनी अनेकांना आपला बळी बनवले ...

Read more

सरन्यायाधीश चंद्रचुडांची स्पष्टोक्ती: “माझ्याकडून खूप अपेक्षा, पण मी चमत्कारासाठी नाही आलो!”

मुक्तपीठ टीम भारताचे सरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड यांनी अगदी स्पष्टपणे सांगितले आहे की, त्यांना माहित आहे की त्यांच्याकडून खूप अपेक्षा ...

Read more

गुजरात मोरबी पूल मृत्यूकांड: सर्वोच्च न्यायालयात का तात्काळ सुनावणी?

मुक्तपीठ टीम गुजरातमधील मोरबी पूल दुर्घटना प्रकरणाच्या चौकशीसाठी न्यायिक आयोग स्थापन करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार ...

Read more

एका पित्याचा संघर्ष…अखेर १७ वर्षांपूर्वी बेपत्ता मुलासाठी एसआयटी स्थापन!

मुक्तपीठ टीम सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी मध्य प्रदेश सरकारला १७ वर्षांपूर्वी हरवलेल्या मुलाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले. याचिकाकर्त्याने ...

Read more

आरक्षणासाठी दलित मुस्लिम, दलित ख्रिश्चनांना अनुसुचित वर्गाचा दर्जा नाही: केंद्र सरकार

मुक्तपीठ टीम दलित मुस्लिम, दलित ख्रिश्चनांना अनुसूचित जातींच्या यादीत नसल्याबदद्ल केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात उत्तर दाखल केले आहे. केंद्राने दलित ...

Read more

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुडांनी बजावली ‘या’ महत्वाच्या खटल्यांमध्ये भूमिका…

मुक्तपीठ टीम धनंजय यशवंत चंद्रचूड हे देशाचे ५० वे सरन्यायाधीश झाले आहेत. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सरन्यायाधीश चंद्रचूड ...

Read more

भारताच्या सरन्यायाधीशपदी पुन्हा महाराष्ट्राचे सुपुत्र! धनंजय चंद्रचुडांकडे २ वर्षांचा कालावधी!!

मुक्तपीठ टीम सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड आज देशाचे ५० वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनात ...

Read more

डॉक्टरांसाठीची बाँड पॉलिसी रद्द होणार! नॅशनल मेडिकल कमिशनची शिफारस

मुक्तपीठ टीम केंद्रीय आरोग्य मंत्रालय डॉक्टरांसाठी बाँड धोरण रद्द करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांवर काम करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नॅशनल मेडिकल कमिशनच्या ...

Read more
Page 2 of 24 1 2 3 24

ताज्या बातम्या

error: Content is protected !!