Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गुजरात पूल मृत्यूकांड: स्वतंत्र सीबीआय चौकशीसाठी उच्च न्यायालयात जाण्याचे आदेश!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Morbi Bridge Collapse

मुक्तपीठ टीम

गुजरातमध्ये मोरबी येथे झुलता पूल कोसळल्याने १४० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. मोरबी पूल दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी न्यायिक आयोग स्थापन करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी झाली.

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर अधिवक्ता विशाल तिवारी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने गुजरात उच्च न्यायालयाला मोरबी पूल घटनेशी संबंधित तपास आणि इतर गोष्टींवर वेळोवेळी लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मोरबी पूल दुर्घटनेला ‘मोठी शोकांतिका’ म्हटले आहे.

स्वतंत्र सीबीआय चौकशीसाठी उच्च न्यायालयात जाण्याचे आदेश!

  • गुजरात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या घटनेची आधीच स्वत:हून दखल घेतली आहे.
  • यावर अनेक आदेश दिले आहेत.
  • सध्या मोरबी पुल याचिकेवर सुनावणी होणार नाही.
  • सर्वोच्च न्यायालयाने स्वतंत्र सीबीआय चौकशी, पुरेशी नुकसानभरपाई या याचिकांसह उच्च न्यायालयात जाण्याची परवानगी दिली आहे.

Tags: GujaratGujarat Morbi BridgeMorbi Bridge CollapsedSupreme Courtगुजरातगुजरात पूल मृत्यूकांडमोरबी पूल दुर्घटनासर्वोच्च न्यायालय
Previous Post

टिकली ते साडी, परंपरा वाद पेटवण्याची? भिडेंनंतर आता सुप्रिया सुळे वादाच्या भोवऱ्यात!

Next Post

Personal Data Protection Bill: सर्वांसाठीच She आणि Herचा वापर का? जाणून घ्या…

Next Post
Union Minister Ashwini Vaishnav

Personal Data Protection Bill: सर्वांसाठीच She आणि Herचा वापर का? जाणून घ्या...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!