Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आरक्षणासाठी दलित मुस्लिम, दलित ख्रिश्चनांना अनुसुचित वर्गाचा दर्जा नाही: केंद्र सरकार

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Supreme Court

मुक्तपीठ टीम

दलित मुस्लिम, दलित ख्रिश्चनांना अनुसूचित जातींच्या यादीत नसल्याबदद्ल केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात उत्तर दाखल केले आहे. केंद्राने दलित ख्रिश्चन आणि दलित मुस्लिमांना अनुसूचित जातींच्या यादीतून वगळल्याचा बचाव करत म्हटले आहे की, ऐतिहासिक आकडेवारी दर्शवते की त्यांना कधीही मागासलेपणा किंवा अत्याचाराचा सामना करावा लागला नाही. अशा प्रकारे इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या दलितांना अनुसूचित जातीचा दर्जा देण्याच्या याचिकांना केंद्र सरकारने विरोध केला.

केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, दलित ख्रिश्चन आणि दलित मुस्लिम अनुसूचित जातींना मिळणाऱ्या लाभांचा दावा करू शकत नाहीत. मंत्रालयाच्या मते, संविधान (अनुसूचित जाती) आदेश, १९५० मध्ये कोणतीही असंवैधानिकता नाही.

केंद्र सरकार काय म्हणाले?

  • ‘सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन’ या एनजीओने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या दलित समुदायांना आरक्षण आणि इतर लाभ मिळावेत, अशी मागणी केली आहे.
  • या याचिकेच्या उत्तरात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात केंद्राने म्हटले आहे की, अनुसुचित जातींची ओळख ही सामाजिक विषमतेच्या आधारावर केली आहे, जी १९५०च्या संविधान अनुसुचित वर्ग आदेशात न्वडलेल्याजातींपूरतीच मर्यादित आहे.
  • केंद्र सरकारने दलित ख्रिश्चन आणि दलित मुस्लिमांना अनुसूचित जातीच्या यादीतून बाहेर ठेवले पाहिजे असे म्हटले आहे, कारण अस्पृश्य आणि अत्याचारी व्यवस्था काही हिंदू जातींच्या आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणाचे कारण बनली आहे.
  • ती ख्रिश्चन किंवा मुस्लिम समाजात नव्हती. म्हणून, अनुसूचित जातीच्या लोकांनी मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून त्यांना या व्यवस्थांपासून मुक्तता मिळेल.
  • एवढेच नाही तर रंगनाथ मिश्रा आयोगाचा अहवाल मान्य करण्यासही सरकारने नकार दिला.
  • मंत्रालयाने म्हटले आहे की, आयोगाने वास्तविकतेचा अभ्यास न करता सर्व धर्म स्वीकारलेल्या लोकांना अनुसूचित जातीचा दर्जा देण्याची शिफारस केली होती.

बाळकृष्ण आयोग विचार करेल

  • सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की त्यांनी गेल्या महिन्यात माजी सरन्यायाधीश केजी बालकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय आयोगाची स्थापना केली होती.
  • दलित मुस्लिम आणि ख्रिश्चनांना अनुसूचित जातीचा दर्जा देता येईल का, याची तपासणी हा आयोग करेल.

Tags: central govtDalit ChristiansDalit MuslimsSupreme Courtकेंद्र सरकारदलित ख्रिश्चनदलित मुस्लिमसर्वोच्च न्यायालय
Previous Post

महाराष्ट्राचे उद्योग राज्याबाहेर नेऊन मोदींनी तरुणांचे रोजगार, नोकऱ्या हिरावल्या – राहुल गांधी

Next Post

पिंपरी-चिंचवडमध्ये मिळकतकर वसुलीसाठी कार, फ्रीज, टीव्ही जप्त करण्याचा निर्णय!

Next Post
It Dept

पिंपरी-चिंचवडमध्ये मिळकतकर वसुलीसाठी कार, फ्रीज, टीव्ही जप्त करण्याचा निर्णय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!