Tag: soniya gandhi

मुंबईप्रमाणेच देशात इतरत्रही वाढतोय कोरोना! सोनिया गांधींनाही लागण!

मुक्तपीठ टीम मुंबई-महाराष्ट्रासह देशामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे संकट डोके वर काढताना दिसत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ...

Read more

मलिक, यशवंत जाधवांनंतर सोमय्याचं ठाकरे- सोनिया गांधी लक्ष्य!

मुक्तपीठ टीम शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता भाजपा नेते किरीट सोमय्यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. किरीट सोमय्या हे शुक्रवारी मुंबईत ...

Read more

“नानाजींनी सोनिया गांधींनाच खोटे पाडले”

मुक्तपीठ टीम पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली तर राहुल गांधी खुश होतात, हे ठाऊक असल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे ...

Read more

सीबीएसई प्रश्नपत्रिकेत महिलांविषयी आक्षेपार्ह मजकूर! सोनिया गांधींनी लोकसभेत आवाज उठवला!!

मुक्तपीठ टीम काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा आणि उत्तर प्रदेशच्या रायबरेली लोकसभा मतदारसंघातील खासदार सोनिया गांधी यांनी लोकसभेत सीबीएसई दहावी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत ...

Read more

ममता बॅनर्जींची चाल…मुख्यमंत्री असतानाच संसदीय नेत्या…थेट पंतप्रधानांच्या बैठकीत सहभाग!

मुक्तपीठ टीम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी खेळलेली चाल भाजपाच्या रणनीतीकारांनाही धक्का देणारी आहे. ममता आता ...

Read more

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा पुढे ढकलली…आता कोरोनाचं कारण!

मुक्तपीठ टीम कॉंग्रेस पक्षाने काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे. कोरोना संकटाचं कारण देत पक्षाने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ...

Read more

‘नॅशनल हेरॉल्ड’प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधींना न्यायालयाची नोटीस

मुक्तपीठ टीम   दिल्ली उच्च न्यायलयाने नॅशनल हेराल्ड प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाच्या सुनावणीला स्थगिती दिली आहे. या प्रकरणी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया ...

Read more

पावसाआधी ठरणार काँग्रेसचा नवा अध्यक्ष! संघटनात्मक निवडणुका मे महिन्यात

मुक्तपीठ टीम काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज काँग्रेस कार्य समिती म्हणजेच सीडब्ल्यूसीची बैठक नुकतीच पार पडली आहे. या ...

Read more

अध्यक्षाविना असलेल्या काँग्रेसला आजतरी अध्यक्ष मिळणार का?

मुक्तपीठ टीम   अध्यक्षाविना कामकाज सुरु असलेल्या काँग्रेस पक्षाला आजतरी अध्यक्ष मिळणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेले ...

Read more

ताज्या बातम्या

error: Content is protected !!