Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईप्रमाणेच देशात इतरत्रही वाढतोय कोरोना! सोनिया गांधींनाही लागण!

घाबरू नका, काळजी घ्या!

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
Corona Cases Rises In India, Sonia Gandhi corona tests positive

मुक्तपीठ टीम

मुंबई-महाराष्ट्रासह देशामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे संकट डोके वर काढताना दिसत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या दिवसभरात मुंबईत ७०४ महाराष्ट्रात १ हजार ४५ आणि देशात ४ हजार ४१ रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात देशातील सक्रिय रुग्णांची संख्या २० हजार १७७ एवढी झाली आहे. मनसेचे नेते राज ठाकरेंप्रमाणेच आता आता काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. गुजरातचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकूर यांनी आपल्या ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

अखिल भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पार्टी के अध्यक्ष श्री सोनिया गांधी जी कोरोना संक्रमित हुई है , आप शीघ्र स्वास्थ्य लाभ लेकर पुनः जनसेवा में जुटेंगे ऐसी मंगल कामना करता हूँ। #SoniaGandhi pic.twitter.com/reaXnhDZYj

— Jagdish Thakor (@jagdishthakormp) June 2, 2022

सोनिया गांधीमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणं!!

  • काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या काँग्रेस चिंतन शिबिरात सोनिया गांधी सहभागी झाल्या होत्या.
  • या चिंतन शिबिरामध्ये काँग्रेसचे देशभरातील नेते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते.
  • सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता त्यांच्या संपर्कात आलेल्या इतरांनी देखील आपली कोरोनाची टेस्ट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे
  • सोनिया गांधींना बुधवारी संध्याकाळी सौम्य ताप आला होता.
  • त्यामुळे कोरोनाची लक्षणं दिसत असल्याचे लक्षात येताच त्यांनी कोरोना टेस्ट करुन घेतली.
  • त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून त्यानंतर सोनिया गांधींना विलगीकरणात ठेवण्यासंदर्भात आवश्यक ती पावलं उचलण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
  • ताप आल्यानंतर सोनिया गांधी ताबडतोब लखनौहून दिल्लीत परतल्या असल्याचे सांगितले जात आहे.

देशात कोरोनाच्या संसर्गात मोठी वाढ!

  • महाराष्ट्र, केरळ, दिल्लीत पुन्हा एकदा प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत.
  • गेल्या २४ तासांत भारतात ४०४१ नवे कोरोना बाधित आढळले आहेत.
  • तसेच गुरुवारी दिवसभरात १० रुग्णांचा मृत्यू आहे.
  • देशातील सक्रिय रुग्णांची संख्या २० हजार १७७ एवढी झाली आहे.
  • सक्रिय रुग्णांची दर ०.०५ टक्के आहे.
  • तर देशातील रुग्ण बरे होण्याचा दर ९८.७४ टक्के आहे.
  • गुरुवारी दिवसभरात २ हजार ३६३ रुग्ण बरे झाले आहेत.
  • महाराष्ट्रात सर्वाधिक नवे रुग्ण आढळले असून गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात १०४५,
  • दिल्लीमध्ये ३७३, तामिळनाडू १४५, तेलंगणात ६७, गुजरातमध्ये ५० तर मध्य प्रदेशमध्ये २५ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

Tags: coronaIndiamumbaisoniya gandhiकोरोनाभारतमुंबईसोनिया गांधी
Previous Post

मुंबईत कोरोनाचा वाढता वेग! आठवडाभरात रोज २००हून ७००वर!

Next Post

आयटीआय विद्यार्थ्यांना आता थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविकेच्या कोणत्याही शाखेत प्रवेश!

Next Post
Uday Samant

आयटीआय विद्यार्थ्यांना आता थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविकेच्या कोणत्याही शाखेत प्रवेश!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!