Tag: दिलीप वळसे पाटील

सायबर गुन्हेगारीविरोधात सर्वंकष धोरण तयार करण्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटीलांचे निर्देश

मुक्तपीठ टीम सध्या घडत असलेले सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, सोशल मीडिया आणि ऑनलाइनच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या फसवणूकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी तसेच पोलिसांचं ...

Read more

ओबीसींना निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी आरक्षण लागू झालेले असेल तशी ऑर्डर घेण्याचा सरकारचा प्रयत्न – दिलीप वळसे पाटील

मुक्तपीठ टीम ओबीसी आरक्षणाबाबत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे पाठपुरावा करत आहेत. ओबीसींना निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी आरक्षण लागू झालेले ...

Read more

‘राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला, तर महाराष्ट्र पेटेल!’

मुक्तपीठ टीम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले असून याप्रकरणी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी ...

Read more

राज्य सरकारच्या भोंगे बैठकीत काही ठरलंच नाही! भाजपाचा बहिष्कार, मनसे भूमिकेवर ठाम!

मुक्तपीठ टीम सोमवारी मशिदीवरील भोंग्यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक पार पडली. बैठकीला सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुखांना बोलावलं होतं. मात्र भाजपाने या बैठकीवर ...

Read more

दिवसा बढती, रात्री स्थगिती! आघाडी सरकारच्या निर्णयाचं गूढ! नवा वाद!!

मुक्तपीठ टीम एकदा सचिन वाझे तर नंतर परमबीर सिंह...पोलीस अधिकाऱ्यांमुळे एक नाही तर दोन वेळा आघाडी सरकार संकटात सापडले. तरीही ...

Read more

सामान्य माणसाला न्याय हे पोलिसांचे प्रमुख कर्तव्य; सामाजिक सौहार्द टिकविण्यावर भर द्या! – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

मुक्तपीठ टीम सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय मिळवून देणे हे पोलीसांचे प्रमुख कर्तव्य आहे. जनतेच्या मनात पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करण्याबरोबच सामाजिक ...

Read more

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला सरकारकडून हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी!

मुक्तपीठ टीम भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे महामानव होते. सुदैवाने कोरोनाचे सावट कमी झाले आहे, मात्र, आरोग्याच्या नियमांचे पालन करून  हा जयंती ...

Read more

कारागृहातील बंदिजनांना मिळणार वैयक्तिक कर्ज – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

मुक्तपीठ टीम येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे प्रायोगिक तत्वावर ही योजना राबविण्यात येणार देशातील पहिलीच अभिनव योजना   कारागृहातील शिक्षाधीन ...

Read more

राज्यात लवकरच ७ हजार २३१ पदांची पोलीस भरती- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

मुक्तपीठ टीम पोलीस भरती २०१९ मधील रिक्त असलेल्या ५ हजार २९७ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून निवडलेल्या उमेदवारांना लवकरच ...

Read more

फडणवीसांच्या पोलीस चौकशीवर शेलारांचा स्थगन, वळसे-पाटील म्हणाले, “ती तर रुटीन चौकशी!”

मुक्तपीठ टीम राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन टॅपिंग आणि पोलीस बदल्यांप्रकरणी नोटीस पाठवण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर फडणवीसांचा ...

Read more
Page 1 of 5 1 2 5

ताज्या बातम्या

error: Content is protected !!