Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला, तर महाराष्ट्र पेटेल!’

धमकीच्या पत्रानंतर मनसे नेते बाळा नांदगावकरांचा इशारा

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Raj Thackeray (3)

मुक्तपीठ टीम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले असून याप्रकरणी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. गृहमंत्र्यांच्या भेटीनंतर बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी राज ठाकरे यांच्या केसालाही धक्का लागल्यास महाराष्ट्र पेटून उठेल, असा इशारा राज्य सरकारला दिला आहे.

राज ठाकरेंना धमकीचं पत्र…

  • मला एक धमकीचं पत्र आलं आहे.
  • भोंग्याचा विषय समोर आल्यापासून अशा प्रकारच्या धमक्या मिळत आहे.
  • पत्रात माझ्यासोबत राज ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
  • मी राज ठाकरेंना पत्र दाखवलं आणि काल संध्याकाळी पोलीस आयुक्तांना भेटलो.
  • पत्राची प्रत त्यांना दिली आहे.
  • पोलीस काय कारवाई करतात ते पाहू
  • अजानबाबात जे करत आहात ते बंद करा, अन्यथा तुम्हाला ठार करु.
  • तुम्हाला तर सोडणार नाहीच पण राज ठाकरेंनाही मारुन टाकू.
  • हे हिंदी पत्र असून त्यात उर्दू शब्दही आहेत अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.

…तर महाराष्ट्र पेटून उठेल!!

  • पत्र कोणी दिलंय याची माहिती नाही.
  • पण ते पोस्टातून माझ्या कार्यालयात आलं आहे.
  • गृहमंत्र्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी ताबडतबोत पोलीस आयुक्तांशी चर्चा केली.
  • पण मी एवढंच सांगू इच्छितो की, बाळा नांदगावकर ठीक आहे, पण राज ठाकरेंच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पूर्ण पेटल्याशिवाय राहणार नाही याची दखल राज्य सरकारने घ्यावी.
  • मी वारंवार राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबासाठी सुरक्षा मागत आहे.
  • राज्य सरकार दखल घेत नाही, किमान केंद्र सरकारने तरी दखल घ्यावी

Tags: dilip walse patilMaharashtramnsRaj Thackerayदिलीप वळसे पाटीलबाळा नांदगावकरमनसेमहाराष्ट्रराज ठाकरे
Previous Post

तरुणांच्या उद्योग प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी उद्यमिता यात्रा

Next Post

महाराष्ट्रातील २, ४८६ स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण किमान ५ वर्षे तरी गेले…

Next Post
OBC Reservaton

महाराष्ट्रातील २, ४८६ स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण किमान ५ वर्षे तरी गेले...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!