Tag: कॉंग्रेस

हिमाचल प्रदेश विधानसभा निकाल : काँग्रेसचा दणदणीत विजय! पराभवानंतर भाजपाची मराठी नेत्यांवर पुढची जबाबदारी!

मुक्तपीठ टीम हिमाचल प्रदेशातील ६८ विधानसभा जागांसाठी मतमोजणी सुरू असताना यावेळी कॉंग्रेस पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, ...

Read more

“सीतेला मानत नाही तर, प्रभू श्री रामाचा जयघोष का करता?” राहुल गांधींची भाजप आणि आरएसएसवर टीका!

मुक्तपीठ टीम भारत जोडो यात्रेत मध्य प्रदेशातील आगर माळवा येथे जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजप ...

Read more

भारत जोडो यात्रेकरूंसाठी अंथरला फुलांचा सडा

मुक्तपीठ टीम राहुलजी गांधी यांचे स्वागत, दोन क्विंटल फुलांचा सडा कित्येक फूट शिंपून सेनी (ता. अर्दापूर) येथे ग्रामस्थांनी राहुल गांधी ...

Read more

गुजरात विधानसभा निवडणूक: दलित मतांचं नेमकं समीकरण काय?

मुक्तपीठ टीम गुजरात निवडणुकीच्या तारखा दिवाळीनंतर जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, त्या निवडणुकीत नेमकं काय होणार यावर अंदाज बांधण्याचं काम ...

Read more

दक्षिणेतील कन्याकुमारीपासून राहुल गांधी ‘भारत जोडो यात्रा’ सुरु करणार! १०० पेक्षा जास्त नेते पाच महिन्यांत ३ हजार ५७० किमी चालणार!!

मुक्तपीठ टीम राहुल गांधी ७ सप्टेंबर रोजी तामिळनाडूमधील कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रा सुरू करणार आहेत. या दिवशी ते प्रथम ...

Read more

सोनिया गांधींच्या ७१ वर्षांच्या पीएवर २६ वर्षांच्या तरुणीचा बलात्काराचा आरोप!

मुक्तपीठ टीम कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे ७१ वर्षांचे पीए पीपी माधवन यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. एका तरुण ...

Read more

गांधी नावाची किंमत पंतप्रधान मोदींना कळणार नाही

मुक्तपीठ टीम "आदरणीय सोनिया गांधी यांचा राजकारणात येण्याचा विचार नव्हता. मात्र, जीवनात आलेले कठीण प्रसंग आणि झालेले आघात या पार्श्वभूमीवर ...

Read more

पंतप्रधान झाले तर राहुल गांधी सर्वप्रथम काय करणार? वाचा त्यांनी काय सांगितलं…

मुक्तपीठ टीम काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी जर या देशाचे पंतप्रधान झाले तर त्यांचा पहिला निर्णय काय असेल? त्यांच्या चाहत्यांपैकी ...

Read more

शिवाजी पार्कवर राहुल गांधींची सभा! २८ डिसेंबर २००३च्या सोनिया गांधीच्या सभेनंतरचा फायदा काँग्रेसला मिळणार?

मुक्तपीठ टीम डिसेंबर महिन्यात काँग्रेस नेते राहुल गांधी मुंबई दौरा करणार आहे. यावेळी ते २८ डिसेंबरला, कॉंग्रेस स्थापना दिवशी पहिल्यांदाच ...

Read more

“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्र लढवल्या पाहिजेत अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही”: नवाब मलिक

मुक्तपीठ टीम राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका एकत्र लढवल्या पाहिजेत अशी कुठल्याही पक्षाची भूमिका नाही. ...

Read more
Page 1 of 3 1 2 3

ताज्या बातम्या

error: Content is protected !!