Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हिमाचल प्रदेश विधानसभा निकाल : काँग्रेसचा दणदणीत विजय! पराभवानंतर भाजपाची मराठी नेत्यांवर पुढची जबाबदारी!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Congress

मुक्तपीठ टीम

हिमाचल प्रदेशातील ६८ विधानसभा जागांसाठी मतमोजणी सुरू असताना यावेळी कॉंग्रेस पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, कॉंग्रेसने एकूण ४० जागा जिंकल्या असून, भाजपने आतापर्यंत २५ जागा जिंकल्या आहेत. तर, इतर पक्षांनी ३ जागा जिंकल्या आहेत. आपचे खाते उघडलेले नाही. त्याचवेळी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला आहे. आता भाजपाने पुढील जबाबदारी मराठी नेत्यांवर सोपवल्याची चर्चा आहे.

मतमोजणीवेळी, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. मात्र, निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात काँग्रेस पक्षाला बहुमत मिळालेले आहे. मात्र, या चुरशीच्या लढतीत भारतीय जनता पक्ष हार मानायला तयार नाही. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना शिमल्यात पाठवण्यात आले आहे. तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जबाबदारी सोपवण्यात आल्याची चर्चा आहे.

पराभवानंतर सत्ता मिळवण्यासाठी भाजपाची तयारी!

  • आता अशा परिस्थितीत नेत्यांच्या पक्षपरिवर्तनासह अनेक शंका उपस्थित होत आहेत.
  • भाजप सरकार स्थापनेसाठी शक्य ते सर्व प्रयत्न करू शकते, असे बोलले जात आहे.
  • अशा स्थितीत एक-दोन जागांवर प्रकरण अडकले, तर भाजप अपक्ष उमेदवारांची मदत घेऊ शकते.
  • आघाडी मिळालेल्या तीन अपक्ष उमेदवारांपैकी दोन उमेदवार भाजपचे बंडखोर नेते आहेत. अशा परिस्थितीत अपेक्षित सरकार स्थापन करण्यासाठी या उमेदवारांशी संपर्क साधता येईल.
  • काँग्रेसचे अनेक नेतेही भाजपच्या संपर्कात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, ही केवळ अफवा आहे की त्यात तथ्य आहे, हे अजूनही समजलेले नाही.

Tags: aapBJPCongressHimachal pradeshHimachal Pradesh Assembly Electionmuktpeethआपकॉंग्रेसघडलं-बिघडलंभाजपमुक्तपीठहिमाचल प्रदेशहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक
Previous Post

थंडीत का वाढते ह्रदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण?

Next Post

आनंद महिंद्रा यांचे जपानी फुटबॉल संघाचे व्यवस्थापक हाजिमे मोरियासूसाठी हृदयस्पर्शी ट्विट…

Next Post
Manager Hajime Moriyasu

आनंद महिंद्रा यांचे जपानी फुटबॉल संघाचे व्यवस्थापक हाजिमे मोरियासूसाठी हृदयस्पर्शी ट्विट...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!