Tag: शरद पवार

महाराष्ट्रातील परस्परविरोधींच्या महाआघाडीसारखा भाजपाविरोधी प्रयोग देशातही! शरद पवारांचे प्रयत्न!

मुक्तपीठ टीम शिवसेना आणि काँग्रेससारखे परस्परविरोधी असणारे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाराष्ट्रात एकत्र आले. भाजपाविरोधात महाविकास आघाडी साकारली. भाजपाला शह देत ...

Read more

आघाडी सरकारची दोन वर्षे: ज्या दिल्लीत भाजपाकडून अपेक्षा त्या गल्लीत स्वत:ही पूर्ण करा!

तुळशीदास भोईटे / सरळस्पष्ट राज्यातील आघाडी सरकारने दोन वर्षे पूर्ण केली आहेत. या सरकारची दोन वर्षे, ही फक्त दोन वर्षे ...

Read more

एसटी विलिनीकरणात राजकारण्यांना कसली अडचण? शरद पवारांनी उघड केली भीती…

मुक्तपीठ टीम राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी बुधवारी एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढीची घोषणा केली, मात्र असं असताना एसटी कर्मचाऱ्यांनी आपला ...

Read more

एसटी संपावर लवकरच तोडगा निघणार? शरद पवारांशी चर्चेनंतर अनिल परब मध्यम मार्गावर!

मुक्तपीठ टीम एसटीचं राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीवरून गेल्या पंधरा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. याच आंदोलनाबाबत सोमवारी राज्याचे परिवहन ...

Read more

साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला विश्वास पाटील, जावेद अख्तर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुक्तपीठ टीम कोरोनामुळे नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन काही काळासाठी स्थगित करण्यात आलं होत. त्यामुळे ...

Read more

उत्तरप्रदेश-पंजाबच्या निवडणुकांमध्ये फटक्याच्या भीतीने शेतकरी कायदे मागे! – शरद पवार

मुक्तपीठ टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ...

Read more

अनिल देशमुखांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस! पवारांकडून समर्थन, पटेलांकडून पुनर्वसनाचे संकेत!

मुक्तपीठ टीम राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार चार दिवसीय दौऱ्यावर आहेत. नागपूर येथील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना यावेळी संबोधित करताना शरद ...

Read more

योग्य मोबदल्यासाठी दर्जेदार ऊस उत्पादनावर शेतकऱ्यांनी भर देण्याची आवश्यकता

मुक्तपीठ टीम शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य दर मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेतीत बदल करत ऊसाला अधिक उतारा कसा मिळेल यासाठी दर्जेदार ...

Read more

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या मतदार याद्या सदोष! – अनिल गलगली

मुक्तपीठ टीम मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची निवडणूक आणि सदोष मतदार याद्याबाबत आरटीआय कार्यकर्ते आणि आजीव सभासद अनिल गलगली यांनी केलेल्या ...

Read more

“अलौकिक शिवसाधकाचे शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण…” बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर भावनांचा महापूर!

मुक्तपीठ टीम शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी सकाळी वृद्धापकाळानं निधन झाले. अवघ्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास घराघरात पोहचवणाऱ्या ...

Read more
Page 8 of 16 1 7 8 9 16

ताज्या बातम्या

error: Content is protected !!