Tag: नांदेड

युवराज संभाजी छत्रपती तेव्हाच सोडणार होते खासदारकी…

मुक्तपीठ टीम शुक्रवारी नांदेड येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा मूक आंदोलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी मराठा आरक्षणावरून खासदार ...

Read more

“अन्नधान्य वितरण व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पारदर्शकता आणावी”

मुक्तपीठ टीम अन्नधान्य वितरण व्यवस्थेत आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पारदर्शकता आणावी, असे निर्देश मंत्रालयात झालेल्या बैठकीत अन्न नागरी पुरवठा राज्यमंत्री डॉ ...

Read more

मराठी तरुणाचं संशोधन, ७५ हजार तासांपेक्षा जास्त वेळ बल्ब चालवणारं एलईडी मटेरियल

मुक्तपीठ टीम महाराष्ट्रात नांदेड डिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील साप्ती गावातील अभिजीत कदम. वडील शेतकरी. त्यामुळे प्रतिकुलतेवर प्रामाणिक परिश्रमानं मात करण्याची जन्मजात ...

Read more

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याचा नांदेड जिल्ह्यातील भोसी पॅटर्न

मुक्तपीठ टीम कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरांबरोबर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बाधित रुग्ण होत आढळल्याचे चित्र दिसत आहे. ग्रामीण जनतेत कोरोनाविषयी ...

Read more

पुण्यात मुन्नाभाई एमबीबीएस! नांदेडमध्ये कंपाऊंडर मेहबुब शेख…पुण्यात डॉ. महेश पाटील!

मुक्तपीट टीम अगदी चित्रपटात दाखवतात तसाच प्रकार पुण्याच्या शिरूरमध्ये घडला आहे. पुण्यातील एका बोगस डॉक्टराचा पर्दाफाश करण्यात आला आहे. डॉक्टरांच्या ...

Read more

नांदेडमध्ये पोलिसांवर हल्ला प्रकरणी ४००जणांवर गुन्हा, १८ गजाआड

मुक्तपीठ टीम नांदेडमधील 'होला-मोहल्ला' मिरवणुकीत पोलिसांवर हल्ला करण्याच्या प्रकरणात ४०० हून अधिक जणांविरूद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला ...

Read more

नांदेडमधील कौठा येथे उभारणार अत्याधुनिक सुविधायुक्त क्रीडा संकुल

मुक्तपीठ टीम   नांदेडमधील क्रीडापटूंना आंतरराष्ट्रीय दर्जाची कामगिरी बजावता यावी, यासाठी सराव करण्याची सुविधा मिळण्यासाठी कौठा येथे जिल्हा क्रीडा संकुल ...

Read more

नांदेडमध्ये तरुणावर जीवघेणा जातीय हल्ला, मध्यस्थी करणारा तरुण गंभीर जखमी

मुक्तपीठ टीम नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील शिवणी जामगा गावात जातीय हिंसाचाराची घटना घडली आहे. तेथील एका तरुणाला काहींनी जातीय शिवीगाळ ...

Read more

मराठवाड्यात कोरोनाविरोधात प्रशासनाची तयारी

मुक्तपीठ टीम लातूर विभागातील लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणू संदर्भात प्रतिबंधात्मक उपययोजना अंमलात आणण्यासाठी तिन्ही जिल्ह्यांत प्रशासनाकडून बैठका घेण्यात ...

Read more

जिल्हाधिकारी ‘हे’ वेगळे, शेतकऱ्यांना कार्यालयातच स्टॉल्स, भन्नाट विक्री

अंजिक्य घोंगडे   शेतकऱ्यांसाठी योजना खूप पण होत काही नसतं, अशी खंत अनेकदा व्यक्त होते. पण ठरवलं तर अशक्य काही ...

Read more
Page 2 of 4 1 2 3 4

ताज्या बातम्या

error: Content is protected !!