Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जिल्हाधिकारी ‘हे’ वेगळे, शेतकऱ्यांना कार्यालयातच स्टॉल्स, भन्नाट विक्री

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
1
nanded

अंजिक्य घोंगडे

 

शेतकऱ्यांसाठी योजना खूप पण होत काही नसतं, अशी खंत अनेकदा व्यक्त होते. पण ठरवलं तर अशक्य काही नसतं. नांदेडचे जिल्हाधिकारी विपिन इटणकर यांनी हे दाखवून दिलंय. त्यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हा प्रशासनाने शेतमालाची विक्री सुलभ करण्यासाठी ग्राहक वर्दळीच्या जागा निवडली. ती म्हणजे थेट जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवाराची. जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी आपल्याच कार्यालयाच्या आवारात विनामूल्य व कायमस्वरूपी स्टॉल्स लावले आहेत.

 

नांदेडचे अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोटेशन तत्त्वावर शेतकरी व त्यांच्या गटांना जागा देण्यात येणार आहे. “प्रत्येक स्टॉल १०० चौरस फूट आहे आणि शेतकर्‍यांना त्यांचे उत्पादन प्रदर्शित करण्यासाठी व विक्री करण्यासाठी पुरेशी जागा देते. सर्व भाज्या आणि फळे विकले गेल्याने या पहिल्याच प्रयत्नाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.

 

ग्रामीण भागातील बचतगटांनी तयार केलेल्या उत्पादनांची विक्रीही या स्टॉल्समध्ये केली जाईल. वाढती मागणी लक्षात घेता केवळ सेंद्रिय उत्पादनांच्या विक्रीसाठी एक स्टॉल ठेवला आहे.

 

नांदेडचे जिल्हाधिकारी विपिन इटणकर यांनी शेती माल विक्री सुलभीकरणामागील भूमिका मांडली. ते म्हणाले, ”प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आम्ही शेतकर्‍यांच्या शासकीय कल्याणकारी कार्यक्रमाचा एक भाग म्हणून कृषी उत्पन्न थेट विक्रीची व्यवस्था केली होती. प्रतिसाद पाहिल्यानंतर आम्ही शेतकरी व नागरिकांच्या हितासाठी असे कायमस्वरूपी स्टॉल्स उभारण्याचे ठरविले.”

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Collector Officefarm producenandedजिल्हाधिकारी कार्यालयनांदेड
Previous Post

लोकल कला, ग्लोबल मार्केट!  राज्यातील कारागिरांच्या वस्तू फ्लिपकार्टवर!

Next Post

मुंबईतील राणीची बाग सोमवारपासून पुन्हा उघडण्याची शक्यता

Next Post
rani bagh

मुंबईतील राणीची बाग सोमवारपासून पुन्हा उघडण्याची शक्यता

Comments 1

  1. Yedke balaji says:
    6 years ago

    Creative Ideas 👌

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!