Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

युवराज संभाजी छत्रपती तेव्हाच सोडणार होते खासदारकी…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sambhaji chhatrapati (4)

मुक्तपीठ टीम

शुक्रवारी नांदेड येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा मूक आंदोलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी मराठा आरक्षणावरून खासदार संभाजी छत्रपती आक्रमक झाल्याचे दिसले. यावेळी त्यांनी संसदेत घटना दुरुस्तीवर बोलण्यासाठी संधी देण्यात आली नसती तर त्याच दिवशी खासदारकी सोडणार होतो, असा गौप्यस्फोट केला. त्याचबरोबर मराठा आरक्षणासाठीचे पर्यायही सुचवले.

 

नांदेड मध्ये आज मराठा मूक आंदोलनाला हजारो संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

कोवीड सारखी महामारी असताना सुध्दा लोक समाजाच्या प्रश्नांसाठी एकत्रित येत आहेत.

समाजामध्ये असलेली खदखद यातूनच व्यक्त होते.#मराठा_आरक्षण #नांदेड pic.twitter.com/Ib0BKtCLVF

— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) August 20, 2021

काय म्हणाले संभाजी छत्रपती

  • संभाजी छत्रपतींनी यावेळी शाहू महाराज आणि शिवाजी महाराज यांच्या कार्याचे दाखले दिले.
  • त्यांनी स्वराज्याचा नेमका अर्थ समजावून सांगितला.
  • स्वराज्य हे अठरापगड जाती आणि बारा बलुतेदारांचं असल्याचं त्यांनी सांगितलं.
  • मला समाजाची भावना मांडायची आहे.
  • त्यामुळे मला संसदेत बोलण्याची परवानगी द्या, अशी मागणी मी केली होती.
  • पण मला बोलायला परवानगी दिली नाही.
  • त्यामुळे कोणतीही गोष्ट भांडल्याशिवाय मिळत नाही हे माझ्या लक्षात आलं.
  • आपल्यामागे संपूर्ण मराठा समाज आहे.
  • आपल्याला शिवशाहूंचा वारसा लाभला आहे.
  • पण मग काही खासदारांनीही पाठिंबा दिला आणि मग मला बोलायची संधी मिळाली.
  • त्या खासदारांचेही मी आभार मानतो.
  • मराठा आरक्षणाची जबाबदारी नांदेडच्या सुपुत्राने घ्यावी.
  • पण ते कुठे आहेत? इथेही ते आलेले नाहीत.
  • ते जेव्हा दिल्लीमध्ये आले होते, तेव्हा सगळ्यांना भेटले.
  • काँग्रेसच्या नेत्यांनाही भेटले पण मला भेटले नाहीत.
  • संभाजी छत्रपतींना भेटायला त्यांना वेळ नव्हता.
  • पण समाजाला दिशाहीन करुन चालणार नाही.

Tags: Maratha Reservationnandedsambhaji chhatrapatiछत्रपती शिवाजी महाराज चौकनांदेडमराठा मूक आंदोलनसंभाजी छत्रपती
Previous Post

“आफ्रिकेतील किलीमांजरो शिखर सर करणाऱ्या स्मिता घुगेचा महाराष्ट्राला अभिमान!”: नाना पटोले

Next Post

“सोनिया गांधींपुढे गुडघे टेकून शिवसेनेने महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण टाकला”

Next Post
keshav upadhye

"सोनिया गांधींपुढे गुडघे टेकून शिवसेनेने महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण टाकला"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!