Tag: घडलं-बिघडलं

मुख्यमंत्री किंवा स्थानिक नेते नाही, तर मोदींच्या नावावरच भाजपा मागणार मतं!

मुक्तपीठ टीम भाजपाने आगमी निवडणुकांसाठी आखलेली रणनीती ही ब्रँड मोदीच्या बळावरच मतदारांना साकडं घालण्याची दिसत आहे. कारण यापुढील निवडणुकांमध्ये राज्यांमधील ...

Read more

दिल्लीतील राजपथ आता कर्तव्यपथ! काँग्रेसचा विरोध, मिलिंद देवरांकडून कौतुक? चाललंय काय?

मुक्तपीठ टीम दिल्लीतील राजपथचे नामकरण आता कर्तव्य पथ करण्यात येणार आहे. या निर्णयाचे कौतुक जसं होत आहे तसा विरोधही होत ...

Read more

दारू घोटाळ्यात सीबीआयनंतर आता ईडीची कारवाई, भारतात अनेक राज्यांमध्ये छापेमारी!

मुक्तपीठ टीम दिल्ली सरकारच्या दारू घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनंतर आता ईडीही दाखल झाली आहे. दिल्ली सरकारच्या दारू धोरण प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ...

Read more

दक्षिणेतील राज्यांमध्ये पावसामुळे हाहा:कार! आयटी सिटी बंगळुरू पाण्यात, आयटी प्रोफेशनल तरुणीचा शॉकने मृत्यू!!

मुक्तपीठ टीम सध्या भारतातील दक्षिणेतील राज्यांमध्ये पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. येथील जनजीवन विस्कळीत झाले असून अत्यंत बिकट परिस्थिती झाली ...

Read more

चंदीगड पीजीआयमध्ये देशातील पहिली हृदयाची रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी!

मुक्तपीठ टीम देशात पहिल्यांदाच हृदयाची रोबोटिक शस्त्रक्रिया ही यशस्वीरित्या करण्यात आली आहे. चंदीगढ पीजीआयमध्ये हृदयाचा आजार असलेल्या रुग्णावर यशस्वी रोबोटिक ...

Read more

आता मानवी अवयवांच्या प्रत्यारोपणासाठी ड्रोन भरारी! भारतीय डॉक्टरांकडून प्रोटोटाइप विकसित!!

मुक्तपीठ टीम केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रुग्णालयांमध्ये अवयव प्रत्यारोपण सुलभ करण्यासाठी मानवी अवयवांची वाहतूक करण्यासाठी ...

Read more

आला रे आला…आंबोलीचा महाराजा आला! चला आंबोलीला वैष्णोदेवी मातेच्या दर्शनाला!!

रोहिणी ठोंबरे/ मुक्तपीठ टीम गणपती बाप्पा मोरया! एकच गजर घुमतोय आसमंतात. सगळीकडे बाप्पांचा मंगलघोष होत आहे. दोन वर्षांच्या कोरोना संकंटानंतर ...

Read more

कर्नाटकातील मठ, महंत आणि राजकारणातील लैंगिक छळाचा अध्याय! नेमकं काय घडलंय, काय बिघडतंय?

मुक्तपीठ टीम कर्नाटक हे राज्य आधुनिक काळातील आयटी इंडस्ट्रीसाठी ओळखलं जातं, पण त्याच राज्यातील राजकारणात जात आणि धर्माचा प्रभाव प्रचंड ...

Read more

भाजपाचं मिशन २०२४: देशभरातील लाखो कमकुवत बूथचा शोध, बुथ मागे ३० सदस्यांचं लक्ष्य!

मुक्तपीठ टीम भारतीय जनता पार्टीनं २०२४च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारी आतापासून सुरु केलीआहे. भाजपा गेली अनेक वर्षे बुथवर भर देत मतदारांशी ...

Read more

पनवेलचा महागणपतीच्या दर्शनाला अमेरिकन युट्युब ब्लॉगर क्रिस्नल, केला खास शो!

मुक्तपीठ टीम जगाची महासत्ता असलेल्या अमेरिकेत दीड लाखांहून समर्थक आणि चाहते असलेल्या युट्युब ब्लॉगर क्रिस्नल यांनी त्यांचे लोणावळा येथील हॉटेल ...

Read more
Page 47 of 68 1 46 47 48 68

ताज्या बातम्या

error: Content is protected !!