Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आला रे आला…आंबोलीचा महाराजा आला! चला आंबोलीला वैष्णोदेवी मातेच्या दर्शनाला!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
अखिल आंबोली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

रोहिणी ठोंबरे/ मुक्तपीठ टीम

गणपती बाप्पा मोरया! एकच गजर घुमतोय आसमंतात. सगळीकडे बाप्पांचा मंगलघोष होत आहे. दोन वर्षांच्या कोरोना संकंटानंतर यंदाचा गणेशोत्सव हा अधिकच जल्लोषाचा आणि उत्साहाचा ठरतोय. महाराष्ट्रात अधिकच जल्लोषात साजऱ्या होणाऱ्या या सणानिमित्त मोठमोठ्या मंडपांमध्ये बाप्पा विराजमान झाले. त्यासाठी खास देखावेही साकारण्यात आले आहेत. अखिल आंबोली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा थेट वैष्णोदेवीच्या दर्शनाची मुंबईतल्या मुंबईत संधी मिळवून दिली आहे.

मुंबईतील आंबोली नाक्यावरील शिवसेना शाखेजवळील अखिल आंबोली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गेली ५३ वर्ष हा उत्सव अगदी जल्लोषात साजरा करते. दरवर्षी हे मंडळ भव्य स्वरुपात गणेशोत्सव साजरा करतं. यावर्षीही त्यांनी विशेष देखावा साकारला आहे. मंडळाने काश्मिरातील वैष्णोदेवीचे मंदिर साकारलं आहे. शिवशंकराच्या दर्शनासाठी डोंगरातून जाण्याचा हा मार्ग येथे पार करावा लागतो. काही लोकांची या पवित्रस्थळी जाण्याची इच्छा असते परंतु, आर्थिक परिस्थिती किंवा इतर कारणांमुळे हे राहून जाते त्यामुळे त्यांना आंबेलीच्या महाराजाच्या दर्शनानिमित्त वैष्णव देवीची यात्राही करता येईल. याबद्दलची संपूर्ण माहिती या विभागातील शिवसेनेचे उपविभागप्रमुख, मंडळाचे अध्यक्ष हारून खान यांनी दिली.

दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत असल्याने आरास व देखावे पाहण्यासाठीही मोठी गर्दी होत आहे. तसेच याठिकाणी गणेशोत्सवाची संपूर्ण जबाबदारी कार्यकर्तांच्या बळावर यशस्वीरीत्या पार पडत आहे.

  • श्री. हारून खान- शिवसेना उप-विभागप्रमुख, अध्यक्ष
  • श्री. तुषार राऊत- सरचिटणीस/ उपशाखा प्रमुख
  • श्री. विष्णू बाबू मोरे- खजिनदार/ कार्यालय प्रमुख
  • श्री. अरविंद देशमुख- शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष
    अध्यक्ष
  • श्री. संजय राजाराम कनगुटकर- कार्याध्यक्ष/ सह कार्यालय प्रमुख
  • श्री. रमेश मालवणकर, रविंद्र चिले- उपाध्यक्ष
  • श्री. दुर्गेश रघुनाथ घाग- चिटणीस/ उपशाखा प्रमुख
  • श्री. अव्वास शेख- चिटणीस/ उपशाखा प्रमुख
  • श्री. प्रविण नाईक- चिटणीस/ गट प्रमुख
  • श्री. प्रकाश पोवार- चिटणीस/ उपशाखा प्रमुख
  • श्री. ववन वाईत, श्री. चंद्रकांत सुर्वे- सह खजिनदार/ गट प्रमुख
  • श्री. अरविंद देशमुख, श्री. संजय घाडे- सह चिटणीस
  • श्री. रवि ढगळे- गट प्रमुख/ सह चिटणीस
  • हिशोब तपासणीस- श्री. एकनाथ गोपाळ केरकर (शाखा प्रमुख), श्री. उदय यादव (उपशाखा प्रमुख)

या सर्वांचा मंडळाच्या कार्यात सहभाग असतो.

पाहा:


Tags: All Amboli Public Ganeshotsav MandalAppearance of Vaishno DeviganeshotsavGaneshotsav MandalGanpati Utsavgood newsMaharaja of Ambolimuktpeethअखिल आंबोली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळआंबोलीचा महाराजागणपती उत्सवगणेशोत्सवगणेशोत्सव मंडळघडलं-बिघडलंचांगली बातमीमुक्तपीठवैष्णोदेवी देखावा
Previous Post

बाटली पाण्याची, जाहिरात दारुची! ‘सरोगेट’ जाहिराती करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार! जाणून घ्या हे असतं तरी काय…

Next Post

ई-कचरा संकलनासाठी गणेश मंडळांचा पुढाकार, जमा केलेला कचरा वंचित विकास घेणार!

Next Post
E Waste

ई-कचरा संकलनासाठी गणेश मंडळांचा पुढाकार, जमा केलेला कचरा वंचित विकास घेणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!