Tag: गुड न्यूज

आयआयटी मुंबईत सिनियर प्रोजेक्ट असिस्टंट पदावर ३२ जागांसाठी नोकरीची संधी

मुक्तपीठ टीम आयआयटी मुंबईत सिनियर प्रोजेक्ट असिस्टंट या पदावर एकूण ३२ जागांसाठी करिअर संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०६ ...

Read more

एल अँड टी कन्स्ट्रक्शनच्या पॉवर ट्रान्समिशन आणि वितरण विभागाला जगभरातून कंत्राटे

मुक्तपीठ टीम एल अँड टी कन्स्ट्रक्शनच्या पॉवर ट्रान्समिशन आणि वितरण व्यवसाय विभागाला भारत आणि परदेशातून विविध ईपीसी कंत्राटे मिळाली आहेत. व्यवसायाच्या रिन्यूएबल विभागाला ओमकारेश्वर धरण जलाशयापाशी ९० मेगावॉट सोलर पीव्ही प्लँट स्थापन करण्यासाठी ईपीसी कंत्राट मिळाले आहे. हा जलाशय मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात वसलेला असून जवळपास वर्षभर त्यातील पाण्याची पातळी बदलत नाही. हा जलाशय जगातील सर्वात मोठ्या तरंगत्या सौर उद्यानापैकी एक म्हणून उदयास येत आहे. त्याशिवाय उत्तर प्रदेशामध्ये सुधारित सुधारणांशी जोडलेलेल्या वितरण योजनेअंतर्गत वितरण पायाभूत सुविधांच्या विकासाचे काम हाती घेतले जाणार आहे. या नुकसान कमी करण्यासाठी प्रयत्नशील पॅकेजमध्ये जिओस्पॅशियल इन्फर्मेशन सिस्टीम (जीआयएस) वापरून असेट मॅपिंग केले जाणार आहे. परदेशी बाजारपेठांपैकी दक्षिण आफ्रिकेत कंपनीने ४००kV आणि २२५kV ट्रान्समिशन लाइन्सची स्थापना केली आहे. त्याशिवाय कंपनीने सारावाक, मलेशियाच्या बिनतुलु या समुद्रकिनारी वसलेल्या शहरात १३२ kV चे सबस्टेशन उभारण्याचे कंत्राटही जिंकले आहे. पार्श्वभूमी: लार्सन अँड टुब्रो ही भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी असून ईपीसी प्रकल्प, उच्च तंत्रज्ञान उत्पादन आणि सेवा क्षेत्रात कार्यरत आहे. कंपनी जगभरातील ५० देशांत कार्यरत आहे. दमदार, ग्राहक केंद्रीत दृष्टीकोन आणि उच्च दर्जाचा सातत्यपूर्ण ध्यास यांमुळे एल अँड टी गेल्या आठ दशकांपासून प्रमुख व्यवसायांमध्ये आघाडीचे स्थान टिकवून आहे. प्रकल्प वर्गवारी वर्गवारी सिग्नीफिकंट लार्ज मेजर मेगा मूल्य कोटी रुपयांत 1,000 ते 2,500 2,500 ते 5,000 5,000 ते 7,000 >7,000 ...

Read more

आदिवासी मंत्रालयाचा एकलव्य निवासी शाळांतील शिक्षकांसाठी क्षमता निर्मिती कार्यक्रमासाठी अॅमेझॉनशी भागीदारी!

मुक्तपीठ टीम एनईएसटीएस अर्थात आदिवासी विद्यार्थ्यांसाठीच्या राष्ट्रीय शिक्षण संस्थेने एकलव्य मॉडेल निवासी शाळेतील शिक्षकांसाठी थेट संवादातून क्षमता निर्मितीचा दोन दिवसीय ...

Read more

आता भारतातही ई-पासपोर्ट! परदेशात फिरणं होणार सोपं!!

मुक्तपीठ टीम भारत सरकार २०२३ पासून देशातील नागरिकांना ई-पासपोर्ट जारी करणार आहे. यासाठी सात वर्षांत टप्प्याटप्प्याने माहिती व तंत्रज्ञानाच्या पायाभूत ...

Read more

फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये टेक्निशियन, एलडीसी, टेक्निशियन आणि स्टोअरकीपरसह ७२ जागांसाठी करिअर संधी

मुक्तपीठ टीम फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट, डेहराडूनने ग्रुप सी पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट टेक्निशियन, एलडीसी, टेक्निशियन ...

Read more

सिडकोच्या महागृहनिर्माण योजना दिवाळी – २०२२ करीता ऑनलाइन अर्ज नोंदणीस ०६ जानेवारी २०२३ पर्यंत मुदतवाढ

मुक्तपीठ टीम सिडको महामंडळाच्या महागृहनिर्माण योजना दिवाळी - २०२२ या गृहनिर्माण योजनेस मिळत असलेल्या नागरिकांच्या उदंड प्रतिसादामुळे आणि नागरिकांना केलेल्या ...

Read more

इतिहास घडतोय! बांग्लादेश सीमेवर भारतीय स्त्री शक्तीचा जागता पहारा

मुक्तपीठ टीम "स्त्री आहे मी, नाही पडणार कमी!" ही जिद्द सध्या आपल्या स्त्रीशक्तीकडून प्रत्यक्षात कृतीतूनच मांडली जाते. आता बांग्लादेश सीमेचंचं ...

Read more

जावा येझ्दी मोटरसायकलचा स्टेट बँक ऑफ इंडियाशी करार! ग्राहकांना थेट फायनान्स!

मुक्तपीठ टीम रिटेल विक्रीसाठी सर्वसमावेशक वित्तपुरवठा यंत्रणा तयार करण्याच्या हेतूने जावा येझ्दी मोटरसायकलने स्टेट बँक ऑफ इंडियाशी (एसबीआय) करार केला ...

Read more

ओरिएंटल यीस्ट इंडियातर्फे पुण्यात यीस्ट उत्पादन केंद्र उभारण्यासाठी ९०० कोटींची गुंतवणूक

मुक्तपीठ टीम नवीन सुविधा केंद्रात पहिल्या टप्प्यात ३३,००० दशलक्ष टनांसह होणार कामाला सुरूवात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारामध्ये १००० हून अधिक ...

Read more

‘मीशो’वर महाराष्ट्रातील ३००पेक्षा जास्त विक्रेते बनले कोट्यधीश आणि ६००० विक्रेते बनले लक्षाधीश!

मुक्तपीठ टीम मीशो या भारतातील एकमेव अस्सल ई-कॉमर्स बाजारपेठेने प्रत्येक व्यक्तीला इंटरनेट कॉमर्सची सुविधा उपलब्ध करवून देण्याच्या आपल्या उद्दिष्टामध्ये नवे ...

Read more
Page 4 of 12 1 3 4 5 12

ताज्या बातम्या

error: Content is protected !!