Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इतिहास घडतोय! बांग्लादेश सीमेवर भारतीय स्त्री शक्तीचा जागता पहारा

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
Womens Soldier at bangladesh Border

मुक्तपीठ टीम

“स्त्री आहे मी, नाही पडणार कमी!” ही जिद्द सध्या आपल्या स्त्रीशक्तीकडून प्रत्यक्षात कृतीतूनच मांडली जाते. आता बांग्लादेश सीमेचंचं पाहा. त्या भागातील शेकडो किलोमीटरवर पसरलेल्या सुंदरबन परिसराच्या सुरक्षेसाठी दक्षिण बंगाल फ्रंटियर ऑफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्सने महिला सक्षमीकरणाच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. फ्रंटियरने तेथे महिला रक्षक तैनात केल्या आहेत. दक्षिण बंगाल फ्रंटियर ऑफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्सने उचललेलं हे मोठं पाऊल आहे. महिलांवरील वाढता विश्वास त्यातून द्सत आहे.

बांग्लादेश सीमेवर भारतीय स्त्री शक्तीचा जागता पहारा!!

  • दक्षिण बंगाल फ्रंटियरचे प्रवक्ते आणि डीआयजी अमरीश कुमार आर्य यांनी सांगितले की, बीएसएफच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.
  • याला महिला सबलीकरणाच्या दिशेने एक ऐतिहासिक उपक्रम असेही म्हणता येईल.
  • सुंदरबनसारख्या अवघड भागात सीमेवर गस्त घालण्यासाठी आणि फ्लोटिंग बीओपीच्या ऑपरेशनसाठी महिला जवानांना तैनात करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
  • येथे महिला सैनिकांचे एक सैन्य तैनात करण्यात आली आहे.
  • यात १५ ते २० सैनिक आहेत.
  • प्रदेशातील नद्या भारत-बांगलादेश सीमेला विभागतात.
  • त्यामुळे काही महिन्यांपूर्वी या भागावर पाळत ठेवण्यासाठी बीएसएफने सहा नवीन फ्लोटिंग बीओपी तैनात केल्या होत्या.
  • यापैकी एक महिला बीएसएफ जवान ‘बीओपी गंगा’वर स्वार होऊन सुरक्षेची जबाबदारी पार पाडत आहे.
  • आता बीओपीमधील सीमेवरील सुरक्षेची जबाबदारी बीएसएफच्या महिला शूरवीरांनी घेतली आहे.
  • आता त्या स्वतंत्रपणे लढाऊ भूमिकेत दिसणार आहेत.

Tags: Bangladesh borderbsfgood newsGood news MorningWomens Soldiersगुड न्यूजगुड न्यूज मॉर्निंगडीआयजी अमरीश कुमार आर्यदक्षिण बंगाल फ्रंटियरदक्षिण बंगाल फ्रंटियर ऑफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्सबांग्लादेश सीमाभारतीय स्त्री शक्ती
Previous Post

“आम्ही मूर्ख का बनतो (बनवले जातो) ?”

Next Post

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शेतकऱ्यांनाही फायदा होणार! देशाची कृषी क्षमता वाढणार!

Next Post
Frming Ai Technology

आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शेतकऱ्यांनाही फायदा होणार! देशाची कृषी क्षमता वाढणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!